MPSC Current Affairs | 17 AUGUST 2026 | The Hindu | Indian Express | लोकसत्ता Analysis | By Amol Sir

Brief Summary

This video covers various current events and noteworthy achievements from India, including announcements during Independence Day, honors awarded to military personnel, educational issues faced by students, and initiatives aimed at enhancing community welfare. Key highlights involve awards for valor, discussions on significant government projects, and updates on local events impacting wildlife conservation and food processing industries.

  • Discussions on the announcement of the "Shourya Awards" and military honors.
  • Issues regarding examination complications and student protests.
  • Initiatives like the "Vishamukt Cooking House Campaign" aimed at promoting healthy homes.
  • Noteworthy updates on the Prime Minister's Micro Food Processing Scheme in Maharashtra.
  • Positive updates on the global relay of the Indian flag in celebration of Independence Day.

Starting the Session and Announcements

The session begins with greetings from the host, Amol Ghadekar. He acknowledges the audience's presence and mentions the significance of the meeting on the backdrop of Independence Day celebrations, introducing that the session will focus on key events from the recent past.

Shourya Awards Announcement

There is a discussion regarding the announcement of the "Shourya Awards," which were presented to 78 members of the Central Armed Police Forces for their acts of bravery on the occasion of the 80th Independence Day. The awards recognize exemplary performance in various categories, including posthumous honors for some awardees. The context includes the significance of the Mahavir and Paramveer Chakras within these awards.

Military Canine Honored

The video highlights the commendation of a military dog named Tyson, a German Shepherd, who was honored for his bravery in operations. This section emphasizes the critical role of canine units in the armed forces and their contribution to national security during military operations.

Technical Issues in Exams

The session transitions to the recent controversies regarding technical glitches faced during a court clerk examination in Kalyan and Chhatrapati Sambhaji Nagar. These issues led to protests from students, demanding assurances from authorities amidst widespread distress caused by malfunctioning examination equipment.

Vishamukt Cooking House Campaign

An innovative campaign called "Vishamukt Cooking House" initiated by the Maharashtra Government is discussed. The objective is to promote food safety and healthy eating habits within homes, targeting rural areas from August 15, 2023, to January 26, 2027.

Tribute to Poet Dattatrey Dhamankar

The passing of veteran poet Dattatrey Dhamankar is announced. Known for his impactful poetry on nature and human consciousness, Dhamankar's contributions to Marathi literature are acknowledged. The tribute also covers the accolades he received throughout his literary career.

Global Relay of the Indian Flag

The video highlights the conclusion of the "Suryapath Tiranga Global Relay," a campaign celebrating the 80th Independence Day by uniting Indians across 54 countries. The event emphasized global unity and pride, with highlights on various international locations where the flag was ceremoniously relayed.

Reliance-Rolls Royce Partnership

A strategic partnership between Reliance Industries and Rolls Royce to develop an indigenous fighter aircraft engine is announced, highlighting India's commitment to self-reliance in military technology. The plan includes establishing an aerospace gas turbine complex to bolster local manufacturing capabilities.

NITI Aayog Report on Manufacturing

A report by NITI Aayog aims to position India as a global manufacturing hub by identifying key sectors such as chemicals, telecommunications, textiles, and solar photovoltaic products. The report outlines the necessary steps to achieve this ambitious goal, emphasizing competitive advantage and market potential.

Conservation Efforts Recognized

An important event recognizes seven mahouts for their role in elephant conservation efforts during a flood crisis. They received the "Gaj Gaurav Award" for their dedication and courage in protecting elephants, underscoring the relationship between wildlife conservation and local communities.

Maharashtra's Achievement in Food Processing

The video discusses Maharashtra's successful implementation of the Prime Minister's Micro Food Processing Scheme, showcasing how the state is leading in facilitating numerous food processing projects to empower rural entrepreneurs and enhance employment opportunities.

Selling Football Club for a Token Amount

The video wraps up by discussing the transfer of Jamshedpur Football Club to Churchill Brothers for just 100 rupees, illustrating India's challenging football market and the ongoing struggles within the sport at a national level.

Conclusion and Recap

The video concludes with a recap of the major points discussed throughout the session, highlighting the valor recognition, educational issues, wildlife conservation awards, and Maharashtra’s accomplishments in food processing industries. It encourages viewers to engage with the content and provides a prompt for questions and feedback.

Summarize any YouTube video in seconds

Get summaries like this one for any video, in your language, with the free Summ app.

Download on the App Store
Get it on Google Play

Transcript

Full transcript of “MPSC Current Affairs | 17 AUGUST 2026 | The Hindu | Indian Express | लोकसत्ता Analysis | By Amol Sir”. Click a timestamp to open the video at that moment. Need another video? Use the YouTube transcript generator.

0:07 चला नमस्कार सर्वांना सर्वांच पुन्हा एकदा स्वागत तुम्हा सर्वांच्या लाडक्या आवडद्या आणि विश्वसनीय अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती ज्याच नाव आहे इग्नाईट अकॅडमी मी अमोल गाडेकर आजच्या आपल्या अनमोलवाणी सेशन मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सुस्वागतम स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपण पुन्हा एकदा आज भेटतोय अनमोल वाणी मध्ये तर आपलं 15 ऑगस्टच्या दिवशी सेशन झालं नव्हतं आणि काल संडे आल्यामुळे कालही सेशन झालं नव्हतं आज आपण पुन्हा एकदा भेटतो या ठिकाणी या सेशन मध्ये 17 तारखेच्या घडामोडींचा अभ्यास करायचा आपल्याला वेल अँड गुड सुरुवात करूया सेशनला सेशनला सुरुवात करत असताना तुमच्यासाठी ज्या काही बॅचेस आहे नाईट अकॅडमीच्या काल ऑफर होती तिच्यावरती 15% ऑफची आता तुम्ही रेगुलर बेसवरती या बॅचेस आहे ते घेऊ शकतात आणि तलाठी भरतीची जी फुल पीवायक्यू बॅच आहे ती तुम्हाला या ठिकाणी

0:54 मात्र एक रुपयात भेटणार आहे तर या बॅचचा नक्की तुम्ही लाभ घ्यावा 2011 ते 26 च सर्व पीवाक्यू तुम्हाला फक्त एका बॅच मध्ये दिले फक्त एक रुपयामध्ये दिल त्यासाठी काय करायचं ते अकॅडमी प्लिकेशन डाऊनलोड करायचं हो त्या कोडच्या याच्यामध्ये होतो आम्ही काल सेंटरवरती बराच वेळ होतो तर त्याबद्दलही बोलतो मी तुमच्या सोबत सेशनला सुरुवात करू तर 500 प्लस टेस्टचा या ठिकाणी समावेश तुम्हाला करण्यात येतोय आणि खूप [घसा साफ करणे] सारे प्रश्नांचा सराव याठिकाणी तुमच्याकड होणार आहे मराठी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इंग्रजी आणि सामान्य अध्ययन सर्व विषयांवरती आधारित ही टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी घेता येईल अधिकच्या माहितीसाठी दिल नंबरवरती कॉल करा म आपल्या तलाठीच्या आणि बाकीच्या बॅचेस आहे इंग्लिश मीडियम सुद्धा बॅच आहे आणि आरटीओ साठी आरंभ बॅच आहे 3. द्रोणा बॅच

1:39 टीईटी साठी आहे आणि सुरुवात करूया सेशनला सर्वांना या ठिकाणी गुड मॉर्निंग मॉर्निंग आले सगळे सगळ्यांनी पटापट जॉईन व्हायचं तर तो म्हणतोय की सेशन तिकडे आहे तिकडे आहे सेशन सुरुवात करा काल कोणाचा तरी बर्थडे होता यस आणि आज नागपंचमी आहे तर फना काढून रेडी रावा चला सो गुडवाली मॉर्निंग सगळ्यांना लेट्स सी सेशनला सुरुवात करूया कुचीस्तरा

2:44 अर्णव एक वर्षाच्या करायच्या घडामोडी एक वर्ष एक वर्ष 12 महिने 14 महिने सोळ महिने चालतात ओके चलो सो लेट्स सी आजसाठी स्लोगन आहे सर्व संभाव्यतेत्व यू कॅन डू एनीथिंग तुम्ही काही पण करू शकता पण सद्यस्थितीला काहीच करायचं नाही तुम्हाला सेशनला लाईक करायच सेशन पुरी पूर्ण करायचे त्याचे बुलेट पॉईंट जमले तर काढा नाहीतर काही अडचण नाही तर चला सेशनला सुरुवात करूया सुरुवात करताना पहिली बातमी आहे महत्त्वाचा मुद्दा बातमीवरती जातो ते म्हणजे शौर्य पुरस्काराची या ठिकाणी घोषणा करण्यात आली तर तुम्ही महावीर चक्र परमवीर चक्र हे असे काही नाव ऐकले असतील बघा पुरस्कारांचे तशाच पद्धतीने इथ शौर्य पुरस्कारांचा संदर्भ तो काल जो काही 15 ऑगस्ट होता 79 वर्ष पूर्ण झाले आपल्या

3:32 स्वातंत्र्याला आणि 80 वा आपण स्वातंत्र्य दिवस जोतो तो साजरा केला आणि 80वा स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी भाषण केलं तेराव्यांदा आता ही एक कॉमन गोष्ट तुम्हाला माहित असेल फ्लॅग होस्टिंग आणि फ्लॅग अनफर्निंग माहिती का हो इंद्रसिंग सर मासिक पण असते आपली पीडीएफ पण देतो मी तुम्हाला फ्लॅग होस्टिंग आणि फ्लॅग अनफर्लिंग माहित असेल ना हा म्हणजे ध्वजावंदन आणि ध्वजारोहणामध्ये फरक असतो हे पण माहित असू द्या तर आता या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुरम यांनी शुक्रवारी स्वाधनाच्या पूर्वसधेला म्हणजे ही शुक्रवारची न्यूज आहे तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सैनिक आणि अधिकाऱ्यांना 78 शौर्य पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले 78 पुरस्कार हा

4:18 आकडा लक्षात ठेवायचा तुम्हाला आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या म्हणजे सीआरपीएफ च जवानांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहे सेंट्रल पोलीस रिझर्वह पोलीस फोर्स आपण ज्याला म्हणतो त्यापैकी 13 जणांना या ठिकाणी मरणोत्तर पुरस्कार मिळालेते जणांना कसे मिळाले ओस्टोथॉमस म्हणजे मरणोत्तर पुरस्कार याठिकाणी देण्यात आले [घसा साफ करणे] आता ह्या 78 पुरस्कारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नऊ कीर्ती चक्र आहे त्यानंतर 11 शौर्य चक्र आहे आणि त्यानंतर एक बारू शौर्य चक्र आहे पाच बारटू सेना पदक आहे आणि 36 सेना पदक तीन नौसेना पाच वायुसेना असे ते डिवाईड झालेले आहे तर हे सगळे डायरेक्टली मुद्दे लक्षात ठेवायची गरज नाही पण 78 आकडा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो तर [घसा साफ करणे]

5:04 78 पुरस् पुरस्कार या ठिकाणी तुम्हाला माहिती असले पाहिजे मग केती चक्र हा शांतता काळातील कामगिरीसाठी दिला जाणारा अशोक चक्रचा दुसऱ्या क्रमांकाचा शौर्य चक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे तर त्याच्यावरती [घसा साफ करणे] बोलूयाच आपण की कोणता पुरस्कार टॉपचा आहे कोणता पुरस्कार नाही वगैरे वगैरे 36 राष्ट्रीय रायफलचे मेजर परमवीर 57 राष्ट्रीय रायफलचे मेजर तरुण वासुदेवन 12 डोगरा रेजिमेंट मेजर केशव कुमार 21 ग्रेडियट मेजर गौरव सिंह बिजवाल 11 राष्ट्रीय रायफल मेजर विपिन कुमार तीन आसाम रायफल नायब सुभेदार शंकर राम आणि 21 पॅरा स्पेशल फोर्स नायब सुभेदार डब्बास अशी या ठिकाणी त्यांची नाव तर ते देण्यात आलेले आहेत तर हे जे लोक या ठिकाणी सांगितलेले आहे या सगळ्यांना या ठिकाणी पुरस्कार द्याला आणि

5:50 हा पुरस्काराच्या अनुषंगाने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला की शौर्य पुरस्कार जे दिल जातात पोलीस प्रशासनामध्ये किंवा सैन्य प्रशासनामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी हे पुरस्कार जे ते प्रदान केले जातात आणि मग महत्त्वाचा मुद्दा काय ठरतो आपल्यासाठी तर सद्यस्थल तरी 78 पुरस्कार जे आहे तर ते शौर्य पुरस्कार म्हणून देण्यात आलेले मग त्याचे जे प्रकार राहणार आहे कीर्ती चक्र शौर्य चक्र त्यावरती आपण डिटेल मध्ये चर्चा करूया ओके समजून घ्या आणि मग बाकीच्या गोष्टी आहे नऊ जणांना कीर्ती चक्र भेटलं वगैरे वगैरे गोष्टी आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग न्यूज होती ती म्हणजे कोणती मित्रांनो तर 16 तारखेला ती फ्लॅश झाली सकाळला आली होती. त या सर्व पुरस्कारांमध्ये लष्कराचा शवान बघा टायसन माईक टायसनचा भाऊ होता हा टायसन याला या ठिकाणी पुरस्कार मिळाला तर

6:36 बघा लष्करी मोहमेत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या टायसन लष्करी शवानाला यंदा मेन्सरी मेन्शन इन डिस्पॅच सन्मानाने गौरच्या यासाठी पुरस्कार देण्यात आला मेन्शन इन डिस्पॅच डिस्पॅचेस सन्मान करण्यात आला जम्मू काश्मीर एका लष्करी मोहिमे दरम्यान टायसनने दाखवलेल्या धाडसाबद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात आला जनरली माय माणसा माणसांना पुरस्कार तो दिलाच जातोय कारण त्यांच शौर्य आहे परंतु या ठिकाणी हा जर्मन शेफर्ड प्रजाती मधला कुत्रा आहे आणि जनरली आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या पोलीस प्रशासनामध्ये असो किंवा मग सश प्रशासनामध्ये असो सशस्त्र दलामध्ये असो याठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतो की मोठ्या प्रमाणावरती कुत्र्यांचा शवानांचा वापरतो तो केला जातो आणि हे श्वान आपल्या सुरक्षा हेतू खूप

7:23 महत्त्वाचा रोल अदा करता सगळ्यांना माहिती आहे दोन पॅरा स्पेशल फोर्स फोर्सेस मधील हा जर्मन शेपट प्रीतीचा श्वान रिमाऊंट वेटरनरी कोरचा भाग या ऑपरेशन रक्षक अंतर गेल्या कामगिरीसाठी त्याला लष्करी सन्मान देण्यात आला. लष्कराच्या विरुद्ध मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या 75 जवानांच्या विशेष उल्लेख असलेल्या मेन्शन इन डिस्पॅचेस यादी टायसंचा समावेश आहे या जवानांनी ऑपरेशन स्नो लेपर्ड ऑपरेशन मेघदूत ऑपरेशन रक्षक ऑपरेशन हिफाजत या मोहिमामध्ये समावेश घेतला होता. तर खूप साऱ्या ऑपरेशन मध्ये यांचा रोल होता आणि या रोल मध्ये सुद्धा याच वैशिष्ट्य असं होतं की याला [घसा साफ करणे] दहशतवाद्याने गोळी झाडली होती आणि गोळी झाल्यानंतर तो जखमी झाला होता पण जखमी झाल्यावर सुद्धा जखमी झाल्यावर सुद्धा तो मागे हटला नाही आणि त्याने या ठिकाणी दहशतवाद्यावरती अटॅक केला

8:10 या ठिकाणी हा पुरस्कार जो आहे तर इथे मंजुरी दिली द्रोपदी मुरमुनी म्हणजे घोषणा केली म्हणण्यापेक्षा मंजुरी दिली आणि हा पुरस्कार तर दिले जाणार आहे ओके आता हा मुद्दा तुम्ही नाही म्हणून लक्षात ठेवायचा तर 78 शौर्य पुरस्कारांमध्ये तुम्हाला टायसन पण माहिती असला पाहिजे टायसन हा जर्मन शेपर्ड या प्रजातीचा शवान आहे तुम्ही खूप सांगितल असेल जर्मन शेपड ओन्स फॅमिली बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर कधी घेणार घेणार घेणार लवकर घेणार आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही [घसा साफ करणे] फक्त तुम्ही सद्यस्थितीला थोडसं काय म्हणते त्याला अदबीने घ्यावं अशी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना पाय जोडून विनंती सो लेट्स सी पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया काय करेल तो म्हणजे सन्मान बहुमान असतो की नाही असं थोडी आहे कुत्रा

8:56 जरी असल्यास मित्रांनो विषय तो नसतो चला त्यानंतरची न्यूज काल चर्चत राहिली दिवसभर ते म्हणजे कल्याण आणि छत्रपती संभाजीनगर या सेंटरमध्ये जो काही या ठिकाणी उच्च न्यायालयाचा लिपिकचा पेपर होता त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आणि या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला रात्री मुलांनी त्या ठिकाणी ठिया मांडला होता रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो तर विद्यार्थी त्या ठिकाणी होते की सेंटरवरती एकच मागणी होती की तुम्ही लेखी आश्वासन आम्हाला द्याव आता जनरली अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे परंतु आपल्या आसपास अशा गोष्टी घडता आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही न्यायालय प्रोसेस आहे न्यायालय प्रोसेस या न्यायालय प्रोसेस मध्ये न्यायालयाच्या माध्यमातून अशा गोष्टीची अपेक्षा तरी नाही म्हणजे इथं तर डायरेक्ट

9:42 सेंटरचा इशू आला परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाकीच्या मुलांना सुद्धा टेक्निकल अडचणी ना सामोर जाव लागलं जस की त्यांचा कीपॅड खराब आहे [घसा साफ करणे] त्यांचा माऊस व्यवस्थित चालत नाहीये त्यांची स्क्रीन पूर्णपणे ब्लर होतीय म्हणजे अशा अडचणींचा या ठिकाणी समावेश होता जवळपास 11 हज विद्यार्थी समथिंग संभाजीनगर मधून होते अस ऐकण्यात येत आहे आणि 450 मुलं जे आहे तर ते त्या सेंटरवरती अडकून बसले होते आणि मुळात म्हणजे काय मित्रांनो तर या ठिकाणी खूप दूर दूर मुल काहीचे अमरावतीवरून मुलं आले होते काही या ठिकाणी बीडवरून मुल आले खूप दूर दूरवरून आले होते काही विदर्भामधून मुलं आले होते आणि याचा नाहक मनस्ताप जो होता तो विद्यार्थ्यांना याठिकाणी सहन करावा लागला आता या अशा तांत्रिक अडचणी यायला नाही पाहिजे त्याच्यानंतर म आता पुढे काय होतं

10:28 तर बघूया आपण त्याला बाय प्रोसेस नुसार जाऊया त्यानंतर मग आंदोलनाच पण काही जणांच म्हणणं आहे यस आणि चांगली गोष्ट त्या ठिकाणी नाही मुळातच या होतो आम्हीस परंतु त्या याचा काय बघा कीबोर्ड कम्प्युटर कीबोर्ड सर्वर डाऊन अतिशय छोट्या अक्षरात नसल्याने उमेदवारांना क्रमांक शोधताना त्रास केंद्रावर आसन व्यवस्था नसल्याने मिळत त्या कम्प्युटर समोर बसण्याची वेळ छोट्याशा जागेत कीबोर्ड ठेवून टायपिंग टायपिंग टेस्ट होती ना तर तो थोडासा नाग त्रास काल झाला आणि या सर्व घडामोडींचा आम्ही या ठिकाणी घेतोय आढावा बघू आता पुढे काय होतं काय नाही लेकिन जो व गलत हुआ चला त्यानंतर एक कोटी तरुणांना

11:17 प्रशिक्षण एआय स्पर्धा परीक्षेसाठी मोफत कुच आता लाल किल्ल्यावरून भारताच्या पंतप्रधानांनी काही घोषणा केलेल्या आहेत बाकीच्या गोष्टी याच्यातल्या कामाच्या नाही पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की [खोकला] 75 मिनिटेच भाषण केल किती 75 मिनिटांच आणि 13 वेळा आतापर्यंत 13 वेळा यांना भाषणाची संधी मिळालेली जी भारतीय जनतेने त्यांना दिली अस म्हणायला हरकत नाही तर 13वे स्वातंत्र्याचे भाषण होते देशात मोठ्या प्रमाणावरती युवकांच्या संदर्भात ते काही बोल बोलले आता त्या पॉलिटिक्स मध्ये आपल्याला जायचं नाही की त्यांनी हे शब्द बोलायला नव्हते पाहिजे ते बोलायला नव्हते पाहिजे वगैरे वगैरे पण एक शब्दप्रयोग आहे त्याच्यामध्ये सप्तधारा आता क्च्युली सप्तर्शी नावाचा आपण मागेच आहे ना अर्थ संकल्प बघितला होता नेमके शब्द कुठून आणतात सप्तधारामध्ये सात क्षेत्रांवरती भर

12:02 देण्यात आला सप्तर्शी सप्तधारा म्हणजे आहे म्हणजे खूप सारे शब्द साठ असतो आहे की नाही तर मग या ठिकाणी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोदी यांनी सात क्षेत्राचा या ठिकाणी विकास आराखडा मांडलेला आहे तर इथे त्यांनी सांगितल सात क्षेत्र जसं की उत्पादन कृषी आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान वनवनवेश पायाभूत सुविधा संपर्क व्यवस्था संरक्षण हरित वनीय अर्थव्यवस्था यांचा समावेश आहे. भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी बोललेल्या आहे त्याच्यात पण कामाची गोष्ट आहे की त्यांनी सप्तधाराचा संदर्भ केला म्हणजे सात क्षेत्रामध्ये इथून पुढे भारताला कामगिरी करायची अस यांच म्हणण आहे तेराव वेळा यांनी आतापर्यंत भाषण याठिकाणी दिल्लीच्या लाल [घसा साफ करणे] किल्ल्यावरून या ठिकाणी दिलेला ठीक आहे

12:53 बाकी गोष्टी नाही महत्त्वाच्या चला नेक्स्ट मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियानाचा आज प्रारंभ एक युनिक कन्सेप्ट राबवण्यात आली महाराष्ट्र सरकारकडन बघा अन्न सुुरक्षा निरोगी आहाराच्या सवय आणि घरगुती भेसळ रोखण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान राबवण्यात येत स्वाध्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी सर्व ग्रामपंचायती शाळा व महाविद्यालयामध्ये अन्न सुुरक्षेची शपथ घेऊन या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झाला. हे अभियान 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत प्रत्येक घरात राबवले जाणार आहे काय असेल अभियान काय असेल अभियान तर अभियानामध्ये काय मित्रांनो तर महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाक घर तुमच्या नावावरूनच लक्षात आल असेल प्रत्येक घर

13:38 विषमुक्त स्वयंपाक घर प्रत्येक गाव विषमुक्त गाव आणि संपूर्ण सातारा निरोगी सातारा अस त्या ठिकाणी संकल्पना त्यांनी घेतली देवेंद्र फडणस या ठिकाणी इनिशिएटिव्ह राहिला होता आता बघा या ठिकाणी जर विषम मुक्तचा मुद्दा आलेला आहे तर 100 टक्के याठिकाणी शाश्वत प्रणालीच्या माध्यमातून हा संकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जातोय. सातारा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आहे. बर विषमुभोक्त स्पर्धा आयोजित केली असून त्यात जनजागृती सुरक्षा स्वयं संख्या बचत गटांचा सहभाग व औषधी परभग या निषावर गावाचे मूल्यांकन होईल आणि मग त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार दिला जाईल. यांनी एवढं क्लिअर केलं नाही की नेमकं काय करायचंय परंतु त्यांनी म्हटलंय की विषमुक्त स्वयंपाक घर नावाच एक अभियान ते राबवत आहे की स्वयंपाक घर कसा ठेवायचा तर विषमुक्त ठेवायच आहे मग त्यासाठी जेवढ्या पण आपण म्हणू शकतो नैसर्गिक रित्या असणाऱ्या गोष्टी इथे करायच्या आहे मग

14:24 त्यांची स्पर्धा सुद्धा राबवल्या जाणार आहे. पण आता इथे महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियानाचा प्रारंभ कोणी केला तर सातारा जिल्हा परिषदेचा हा अभिनव उपक्रम आहे आणि हा उपक्रम 15 ऑगस्ट पासून [फुत्कारणे] 26 जानेवारी 2027 पर्यंत राबवण्यात येणार आहे प्रत्येक गाव प्रत्येक घर या ठिकाणी यांना करायचं विषमुक्त क्लिरस आता पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे ज्येष्ठ कवी दबा धामणस्कर कालवश तर खास करून लोकसत्ताला जे व्यक्तिविषयत मित्रांनो ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच असत लोकसत्ताच व्यक्तिविशेष तुम्ही करायलाच पाहिजे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल कारण तिथे प्रश्न येतात

15:13 आता बघा निसर्गाची बहुविधे आणि मानवी जाणिवांचे संदर्भ भावोत्कट तरीही सहज शब्दात मांडणारे ज्येष्ठ कवी दत्तात्रेय भास्कर धामणंकर यांचे शुक्रवारी सकाळी डोंबली येथे निधन झाले ते 96 96 वर्षांचे होते [घसा साफ करणे] वृद्धापकाळाच्या आजारा धामस्कर हे गेल्या आठवड्यापासून डोंबलीत खाजगी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी उपचार घेत होते नंतर त्यांच्यावरती अंतसंस्कार करण्यात आले बर निसर्गाच्या तरावसृष्टीतील स्थित्यांतरे अलगत वेचून धामस्करांनी मुक्त छंदात कविता पेरल्या त्यातून प्राक्तनाचे संदर्भ बरेच काही उगून आले भरून आलेले आकाश असे एकण एक दर्जेदार कविता संग्रह निर्माण झाले मौज सत्यकथा हंस अशा असंख्य दिवाळी अंक आणि मासिकातून त्यांच्या कविता रसिकांना भेटत राहिल्या कविता दशकांच्या संग्रहासाठी त्यांना 80 ते 90 च्या दशकात महाराष्ट्रातून उत्तमोत्तर प्रतिभावान द

16:00 कवी निवडले गेले त्यामध्ये धामस्कर यांचा समावेश होता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्ञानपीठ जो आहे तो ज्ञानपीठ तर्फे 1983 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कवितांमध्ये दामनंस्कर यांच्या कविताचा देखील समावेश होता तर जसे आपल्याला माहिती की महान व्यक्तिमत्त्वांमध्ये व्यक्ती मोडते परंतु आपण कधी ऐकलेली नसते ते ऐकलेले नसते म अशा सिचुएशन मध्ये या ठिकाणी एक नवीन व्यक्ती आहे धामनंस्कर नावाने नवीन म्हणण्यापेक्षा असेल आता मे बी बघितल असेल तुम्ही दिवाळी अंक ऐकली कधी दिवाळी अंक दिवाळी अंकामध्ये येतात बघा काय स्मज सत्यकथा हंस अशा दिवाळी अंकाच्या मासिकामधून ते ना चर्चेत आले होते ते द्यायचे त्यांच्या कविता त्याच्यामध्ये

16:45 हा राजा सो रंक प्रत्येकाने वाचावा दिवाळी अंक तर आहे यांच्या संदर्भातले प्राक्तनाचे संदर्भ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासना कामाची गोष्ट लक्षात घ्या प्राक्तनाचे संदर्भ हे कवी किंवा लेखक लोक जे राहतात ना मित्रांनो यांच वेगळच माइंडसेट असत आपल्या डोक्याच्या बाहेर असतात या काव्य संग्रहाला केशवसूत केशवसूत पुरस्कार मिळाला होता प्राक्तनाचे संदर्भ आपल्याला लवकर समजत पण नाही संदर्भ आपल्याला फक्त एकच नाव माहित असत बालगंधर्व मग या ठिकाणी प्राक्तनाचे [घसा साफ करणे]

17:31 संदर्भ या काव्य संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवस पुरस्कार मिळाला याशिवाय कवी कुसुमाग राज्यस्तरीय पुरस्काराचे ते मानकरी होते दबा आबा अशा टोपण नावाने ते ओळखले जात होते डोंबेवली म्हणजे मुंबईशी बिलॉंग करणारी व्यक्ती 83 मध्ये ज्ञानपीठ तर्फे जी काही कविता प्रकाशित झाल्या त्याच्यामध्ये त्यांची सुद्धा कविता या ठिकाणी होती [खोकला] [घसा साफ करणे] अशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व आहे नाव आहे त्यांच काय तर पूर्ण नाव जर घ्यायचं झालं तर बघा [घसा साफ करणे] दत्तात्रेय भास्कर धामणंस्कर डी बीडी यांच रिसेंट मध्ये निधन झाल 96 वर्षाचे होते जन्म 1930 चा होता मृत्यू 2026 ला आणि महाराष्ट्रातील आहेस माझ्या कविता डायरेक्ट ज्ञानपीठ जे हे असत

18:16 ना ज्ञानपीठचे प्रोटोकल त्याच्या बाहेर येतात डायरेक्ट दभा आबा म्हणतात त्यांना टोपण नावाने दभा हाबा दबा म्हणजे हे नावावर येत दत्तात्रय भास्कर आणि आपली कुठलीच कॅटेगरी येत नाही ते कॅटेगरीच्या बाहेर हकलून लावल्या जातात आपल्या कविता त्याच्यामुळे तो संदर्भ सोडून द्या या ठिकाणी नेक्स्ट सूर्यपत तिरंगा ग्लोबल रिलेचा समारोप हा एक महत्त्वाचा मुद्दा बनतो तुम्हाला एम पॉइट ऑफ कस की भारतात 80वा स्वातंत्र दिवस साजरा करतो आणि 80वा स्वातंत्र दिवसाच्या अगोदर 75 पासून 75 वर्षापासून 80 वर्षापर्यंत आपण अभियान राबवल हर घर तिरंगा हर घर तिरंगावे ऐकला असेल तुम्हीता

19:01 या सिचुएशन मध्ये आपण बघू शकतो की भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आपल्या प्रकारचा पहिलाच आपल्या प्रकारचा पहिला सूर्यपथ तिरंगा जागतिक रिले हा संपन्न झाला जागतिक यासाठी म्हणल काण तो ग्लोबल लेव्लला होता आणि ग्लोबल लेव्लला होता म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा या रिलेची चर्चा होती तर बघा रिलेने पूर्वेकडील फिजी पासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंत 54 देश आणि अनेक टाईम झोन मधून आपला प्रवास पूर्ण केला सूर्यपद तिरंगा हा उपक्रम हरघर तिरंगा अभिनाचा एक भाग म्हणून साजरा करण्यात आला फजी मधील भारतीय उच्चत लागतून सुरू झालेल्या रेने एका सूरदयापासून दुसऱ्या सुदयापर्यंत तिरंगाचा उत्साह कायम ठेवला आणि जगभरातील भारतीय समुदा भारताच्या मित्रांना एकत्र आणले सन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या हस्ते ध्वजारण करून रिलेची सांगता झाली म्हणजे हा रिले कसा

19:48 होता की जागतिक लेला पृथ्वी फिरते तर मग ते प्रत्येक ठिकाणी लोकेट करून दिल मग फिजी बेटा पासून त्याची सुरुवात झाली होती आणि मग तो तेवढा एक 15 ऑगस्टचा दिवस 14 आणि 15 ऑगस्टचा तो पूर्णपणे त्या ठिकाणी फ्लॅश फ्लॅगशिप होत गेला हा आणि मग सन फ्रांस काल होतो मी तिथे तर सन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाच्या हस्ते ध्वजारोहण करून रिलेची सांगता करण्यात आली मला हाकलून दिल होत तो भाग वेगळा या रिलेने वंदे मातरमच्या दडशव्या वर्धापन दिनाथ भारताच्या राष्ट्रीय भावना व अभिमानाचे प्रतीक म्हणून त्याच्या चिरस्थाई वारसाचा उत्सव साजरा केला या रिलेमध्ये परदेशस्थ भारतीयांचा प्रचंड सहभाग आणि प्रतिसाद होता ज्यामुळे तिरंगाचे असलेले खोल भावनिक नाते अरे सिम्पल गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही जर हा कधी इमॅजिन केला असेल बाकी काही असू द्या म्हणजे किती पॉलिटिक्स चालू द्या कोण कसे असू द्या 15 ऑगस्टच्या दिवशी ना तर

20:33 आपल्यामध्ये नाही काहीतरी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होत असते आणि आपण जर बाहेर जरी असलो ना मित्रांनो तरी तो एक फील असतो की आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे आणि मला नाही माहित का होतं परंतु स्वतंत्र दिनाची एक वेगळीच फिलंग जी तर ते अंगावरती असते तर याची सुरुवात बघा याच्या काय कामाची गोष्ट लक्षात घ्यायची 54 देश बघा हे असे युनिक पॉईट विचारतात परीक्षेला 54 देशण कारण हा पॉझिटिव्ह न्यूज आहे मी त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो आयोगाचा कल असतो पॉझिटिव्ह न्यूज विचारण्याकडे एखाद्या व्यक्तीने घोटाळा केला तर मग त्याच्यावरती घोटाळ्यावरती प्रश्न विचारणार किती लाखाचा किती कोटीचा घोटाळा केला ना किंवा मग सरकारच्या विरोधामध्ये स्टॅड घेणाऱ्या काही न्यूज आपण करतो तर ते नाही तिथे विचार पॉझिटिव्ह हे काय की सूर्यपत तिरंगा नावाचे ग्लोबल लेव्लच रिले आपण सुरू केलं होतं त्याच्या 54 देश होते 54 देशाच्या अनेक टाईम झोन मधून त्यानी

21:18 आपला प्रवास पूर्ण केला 24 तासांमध्ये [घसा साफ करणे] टलिस्ट एक दिवस का आहे ना देशभक्तीची फिलंग येते तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बाकी तर दडजीबी दाटा आणि मग त्याला भरपूर प्रकारच्या वाटा प्रत्येकाला करत बसतो टाटा [घसा साफ करणे] फजी मधील भारतीय उच्च उच्चालपासून सुरू झाला होता आणि सन फ्रान्सिस्कला तो संपला होता मग वंदे मातरमचा मुद्दा होता तर बघा तिरंगा राम शो द ब्रेक ऑफ इंडियन कंस हिस्टोरिक जर्नी ऑफ सूर्य तिरंगा इंडियन इटली इटली आली का मधे इंडियन फॉम सनरास इंडिया जर्मनी इटलीचा काय संबंध अरे हे टवीट करणारे जर्मनीचे लोक इंडियन

22:04 इटली अवघड हे बघा हे बर्लीन जर्मनी वरून त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते फ्लॅगशिप करण्यात आली म हे बघा हे वेगवेगळे पॉईट्स आहे [घसा साफ करणे] [फुत्कारणे] युरोप कॉन्टिनेंटचा फोटो आहे बर का हा युरोप कॉन्टिनेंट हा भूमध्य समुद्र खाली आफ्रिका कॉन्टिनेंट आहे इकडे मग ऑस्ट्रेलिया वगैरे आहेच आणि इकडे आपला एशियन कॉन्टिनेंट येतो [घसा साफ करणे] त इंडिया इन जर्मनी तर जर्मनीचा पण मुद्दा दिला फलशप इनि अंडर हरघर तिरंगा अभियानस इंडिपेंडन्स विटनेस ग्लोबल रिले ऑफ द तिरंगा फॉलोंग द राजिंग सन अक्रॉस द गलो जिथे जिथे सूर्य उगवणार आहे त्याठिकाणी ते असे हे केले म आता इकडे उगवणार्थ बघा इकडे

22:50 सूर्य दिसतोय ते अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत चला [घसा साफ करणे] रिलायन्स इंडस्ट्री आणि रोल्स रॉय यांनी डवान्स मिडियम कॉमबॅक्ट एअरक्राफ्ट कार्यक्रमासाठी भारताचे स्वदेशी लढा इंजन विकसित करण्यासाठी भागीदारी करण्याचा धोरणात्मक मानस जाहीर केला क्च्युली ही जी कंपनी आहे ना मित्रांनो ही कंपनी ह्या कंपनीच नाव जरी घेतलं तर जलन फील होते रोल्स रॉयस का जलन फील होते त्याच कारण अस आहे मित्रांनो की यांच्या गाड्या बनवण्यामध्ये यांचा रेकॉर्ड कोणी तोडू शकत नाही म्हणजे गाड्यांच्या किंमतीचे जे काही हे असतात पॅरामीटर ते तोडून टाकतात रॉस रॉय च एक गाडी म्हणजे अस आता आपण जनरली आपलं स्वप्न असत की खूपच जास्त झालं तर दोन कोटी तीन कोटी च गाडी आपण वापरू परंतु यांच्या गाड्याची किंमतच जवळपास 100 कोटी

23:36 200 कोटी अशा घरांमध्ये असतात आणि हे हाताने बनवतात सगळे जेवढ्या आपण गाड्या बनवतात ना त्या गाड्यांचा गाड्यांच जे हे असत ते हाता हाताने काम केल असत हस्तकल असत असत त्याच्यामध्ये तते खूप बारगाईच काम असत आणि ते आधीच गाड्या बनवत नाही तर त्यासाठी तुम्हाला अगोदर ऑर्डर द्यावी लागते ऑर्डर दिल्यानंतर गाडी येते तर ही रॉल्स रॉय नावाची जी कंपनी आहे तिचा लोगोवरन समजत ती कशी आहे तर ही रॉल्स रॉय नावाची कंपनी आता रिलायन्स इंडस्ट्री सोबत भागीदारी करते क्चुली यांच काम कार बनवण आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा की इथे चालले हे मिडियम कॉमबॅक्ट एअरक्राफ्ट बनवण्यासाठी मिडियम कॉमबॅक्ट हा हँडक्राफ्टेड ते त्याच्यात तुम्ही ऐकल असेल की ते हे जे करतात ना काय म्हण त्याला [घसा साफ करणे]

24:22 ते सीड्स वगैरे असतात ना त्यांचे लेदरचे असतात तर मग त्यांना प्राणी पण असे पाहिजे असतात की ज्याच्यावरती कुठे वरण किंवा जखमा नको म या ठिकाणी रॉस रॉयस आणि रिलायन्स इंडस्ट्री मध्ये कोणता होता करार हा डवान्स [घसा साफ करणे] मिडियम कॉमबॅक्ट एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट म्हणल तुमच्या लक्षात आल असेल म्हणजे आता हे काय करता एअरक्राफ्ट मध्ये उडी घेताय भारताचे स्वदेशी लढाव इंजिन विकसित करण्यासाठी भागीदारी करता म्हणजे आपण आता स्वदेशीचा नारा तर नेहमी देत असतो आत्मनिर्भर भारताचा परंतु जे फायटर जेट असतात लढाव विमान आपण ज्यांना म्हणतो ते लढाव विमानाचे इंजिन बनवण्यासाठी या दोघांमध्ये काय होतोय करार होता तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा तर बघा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रॉल्स रॉयस यांनी आज भारताच्या डवान्स मिडियम कॉमबॅक्ट एअरक्राफ्ट 14 तारखेची न्यूज आहे

25:09 कार्यक्रमासाठी एक सार्वभौम स्वदेशी लढाऊ इंजिन च्या रचना विकास उत्पादन वितरणासाठी भागीदारी करण चा आणि क्षमता प्रदान करण्याचा आपला इरादा जाहीर केला रॉय ये तर म ते स्वदेशी पूर्णपणे कस होईल हा एक मुद्दा आहे या भागीदारचा एक भाग म्हणून रिलायन्स आणि रॉस भारत भारतात एक समर्पित एरोस्पेस गॅस टरबाईन कॉम्प्लेक्स स्थापन करण्याची शक्यतेची चाचपणी करेल अजून या गोष्टी शक्यतेवरती आधारित आहे परंतु रिलायन्स म्हटल्यावरती केविषयी हमार मोटा बाय केमो मजेमा तो हे रिलायन्स च जे काही आपले सर्व आहे हे रिलायन्स च सर्वे सर्व या ठिकाणी या गोष्टीचा नक्की विचार करतील आणि या दोघांमध्ये इंजी क्षेत्रातील जागतिक नेतृत्व आणि रिलायन्स च प्रस्थापित औद्योगिक ताकद यांचा मिलाप साधून एरोगॅस टरबाईन कॉम्प्लेक्स त्यानंतर डिझाईन विकास

25:55 उत्पादन चाचणी निर्मिती आणि आयुष्यभराची देखभाल या सर्व गोष्टीवरती चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मग हे करतील पूर्णपणे काही अजून हे नाही याच्यातले पॅरामीटर्स क्लिअर नाही झालेले की नेमक कसं करणार आहे काय परंतु हे एवढं तर क्लिअर झाल की हे एएमसीए मध्ये मोडत म्हणजे मिडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट जे तर ते ऍडवान्स लेव्लचे बनवण्यासाठी भागी दारी करत बाकी जास्त काही मनावरती घेऊ नका गोष्टी नेक्स्ट न्यूज आहे नीती आयोगाचा भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी प्रमुख क्षेत्र यावरील अहवाल निती आयोगाने काय केल रिस मध्ये अहवाल सादर केला आणि तो अहवाल काय सांगतोय भारताला ग्लोबल हब बनवायचं जागतिक उत्पादन केंद्र बनवायच यासाठी एक अहवाल तर तो सादर केलेला आहे कोणाचा आहे नीती आयोगाचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया

26:41 आता या नीती आयोगाच्या अहवालामध्ये इथे यांनी सांगितले काही प्रमुख सेक्टर्स मग हे प्रमुख सेक्टर कोणकोणते तेवढं माहित असलं पाहिजे आपल्याला पण यांनी सांगितलं की उत्पादन क्षेत्र जर बनवायच असेल भारताला उत्पादन केंद्र बनवायच असेल भारताला तर त्यासाठी काही प्रमुख क्षेत्रावरती काम कराव लागेल असा म्हणतोय अहवाल आता का म्हणतोय असा अहवाल त्याच कारण काय नीती आयोगाने भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी प्रमुख क्षेत्र या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला अहवालात एक सरचित आणि माहिती आधारित आराखड्याद्वारे एक प्रमुख क्षेत्राची ओळख पाठवली जी भारताला जागतिक उत्पादन महासत्ता बनवण्याच्या महत्त्वाकांशीला चालना देऊ शकतात तुम्ही नीती आयोगाच्या या अहवालाला इग्नोर करू शकत नाही त्याच कारण असं कारण नीती आयोग हे थिंक टँक म्हणून काम करत आणि इथे खूप सारे मरथी महारथी बसलेले असते आणि अभ्यासू

27:27 पण असतात त्यामुळे इथे हा अहवाल महत्त्वाचा ठरतो [फुत्कारणे] आता याच्यामध्ये यांनी चार सेक्टर जे ते दिलेले या चार सेक्टर वरती आपण चर्चा करूया पहिला आहे टप्पे दिले टप्पे चार सेक्टरचा मुद्दा आधी सांगतो यात उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकतेवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा अभ्यास बाजारपेठीची क्षमता आहे आ चार सेक्टर कोणकोणते तर बघा रसायने दूरसंचार आणि नेटवर्किंग रसायने दूरसंचार आणि नेटवर्किंग पहिला आहे याचे उपकरणे बर का त्यानंतर वस्त्रोद्योग आणि सौर फोटो वल्टिक उत्पादन फोटोव््टिक उत्पादन सध्या आपण चर्चेत घेतल खूप जास्त

28:12 सौर पॅनल आपण त्याला म्हणूया याची उपकरणे रसायनिक दूरसंचार आणि नेटवर्किक उपकरणे वस्त्रोद्योग आणि सौर फोल्टिक उत्पादन या चार क्षेत्राचा संदर्भ यांनी सांगितला नेमकेचे चार कसे मोजले नाही समजलं मला तर त्यांच म्हणण की रसायने मग नंतर दूरसंचार आणि नेटवर्किंग उपकरणे वस्त्रोद्योग आणि फोटो एटिक हा म्हणजे चार झाले ते रसायने दूरसंचार व नेटवर्किंग वस्त्रोद्योग आणि फोटो इलेक्ट्रिक फोटोव्ल्टे एक उत्पादन अशा चार भागांमध्ये या ठिकाणी जर काम केलं तर इथे याचा जर अभ्यास म्हणजे याचा सकोल विश्लेषण केल हे जर आपण केलं तर यांच म्हणण की आपण जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित होऊ शकतो रसायनिक दूरसंचार त्यानंतर नेटवर्किंग आणि उपकरण आणि

28:58 वस्त्रोद्योग आणि फोटो सोर फोटोव्ल्टेज उत्पादन हे चार सेक्टर याच्यात त्यांनी सांगितलेले आहे ओके त्या संदर्भातली माहिती दिली आणि अजून त्याचा अहवाल येणार आहे आठ क्षेत्रावर अहवाल सुद्धा सादर करणार आहे मग त्यांनी ते रसायने वगैरेवर डिटेल डाटा दिलाय बट याची नाही गरज डायरेक्टली तुम्हाला वाचण्याची परंतु काही कामाचे मुद्दे जस की रासायनिक क्षेत्रामध्ये आपण कसे आहोत तर रासायनिक क्षेत्रात नेतृत्व तीन प्रमुख ग्राहकांमध्ये विभागाद्वारे केले जात जस की पेट्रोकेमिकल आणि सेंद्रिय रसायने विशेष रसायने व असेंद्रिय रसायने बाकीच्या गोष्टी वस्त्रोद्योगामध्ये भारतात वस्त्रोद्योग हा देशातील सर्वात महत्त्वाचा उत्पादन क्षेत्रापैकी एक आहे या क्षेत्राचे राष्ट्रीय जीडीपी मध्ये 2% योगदान आहे. वस उद्योगाचे योगदान दोन टक्के त्यानंतर दूरसंचार आणि नेटवर्किंग उपकरण हे दिवसेंदिवस वाढत आणि सोर पॅनलचा

29:44 तर मुद्दा आपल्याला माहिती आहे तहे चार क्षेत्र लक्षात ठेवायचे तुम्हाला रासायनिक क्षेत्र एक येत वस्त्रोद्योग दोन येत दूरसंचार आणि नेटवर्किंग उपकरण तीन येत आणि चौथ येत सोर फोटोक अशी चार क्षेत्र याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे नेक्स्ट न्यूज कडे जाऊया सर मी स्कॉर्पियो घेऊन येणार आहे तुमच्या घरी युगांडातून बर या आताच लगेच निघा. चला आता बघा [फुत्कारणे] 10 आणि 12 ऑगस्ट आता 10 ऑगस्टला या ठिकाणी आपण बघितलं होतं की सिंह दिवस होता. आणि 12 ऑगस्टला आपण बघितलं होत की हत्ती दिवस होता.

30:30 एलिफंट आता याच्यामध्ये या हत्ती दिवसाच्या निमित्ताने हत्ती संवर्धनाच्या प्रयत्नासाठी जलदापारा येथील सात माहुतांना गजगौरव पुरस्कार देण्यात आला कुठे आंध्रपदेशमध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी हे पुरस्कार प्रदान होणार आहे आणि याच ठिकाणी जागतिक हत्ती दिवस सुद्धा साजरा करण्यात आला आता कामाची गोष्ट अशी की याच्यात चर्चेत आलेल कोणत हे नॅशनल पार्क आहे जलदा पार्क स्टॅटिक जीकेवरती प्रश्न विचारतात तुम्हाला जलदापारा कोणत्या ठिकाणी आहे आता जलदापारा तुम्हा सगळ्यांना माहित असेल की केरळ झालं तामिळनाडू झालं त्यानंतर या ठिकाणी आंध्रपदेश झालं इकडे हत्तींच प्रमाण तुम्हाला चांगलं दिसून येईल बरोबर की नाही

31:15 अशा सिचुएशन मध्ये या ठिकाणी आल जलदापारा चर्चेत बघा इथ दोन गेंडे पण दाखवलेले एक शिंगी गेंडा तर हत्ती संवर्धनाच्या प्रयत्नासाठी जलदापारा येथील सात भावतांना गज गौरव आता इथल्या सात लोकांना पुरस्कार भेटतो का भेटतोच कारण सांगतो तर बघा हत्तीसवर्धन वन्यजीव बचाव कार्यामधील त्यांच्या उत्कृष्ट उदानाच्या सन्मानार्थ केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालयाने स्थापित केलेल्या गज गौरव पुरस्कार तुम म्हणल एवढा छोटा पुरस्कार घ्यायचा का काय आहे मुद्दा केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने स्थापित केलेला आहे कर्नाटक मध्ये जास्त आता या ठिकाणी हे जे आहेत तर इथल्या सात माहुतांना माहूत म्हणजे जे हत्तींच पालनपोषण करतात त्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला हे पुरस्कार 13 ऑगस्ट रोजी आंध्रपदेशातील विशाखापट्टनम

32:02 येथे जागतिक हत्तीनाच्या सोयादमन प्रदान केले जाते. ब प्रोजेक्ट एलिफंटचे शासज्ञ अजू मॅथू यांनी बुधवारी जलदा पाराचे प्रधान मुख्य वनरक्षक आणि वनविभागी अधिकारी यांना पुरस्कार विषयी माहिती दिली प्रोजेक्ट एलिफंटचा मुद्दा येतो आपल्या चर्चेत आता बघा हे सात कोणते आहे विकास खेरिया राजीव ओराव अजीबुल हक अजित गबूर ममताज आलम अमासूर खेरिया आणि दिलीप मुंडा या सात लोकांना डायरेक्ट नाव लक्षात ठेवायची गरज मला वाटत नाही परंतु नाही म्हणून लक्षात ठेवा ही सात व्यक्ती आहे जे कुठले आहे? जलदाबारा चे आहे. जलदाबारा कुठे आहे? सांगायची गरज आहे का आता? आणि यांना पुरस्कार कुठे भेटत आहे? आंड्रेश विशाखापटण

32:47 क्लिअर तर या ठिकाणी बर. गज गौरव पुरस्कार बंदिस्त अस्ती व्यवस्थापनातील अनुकरणीय पद्धतींना मान्यता देतो हत्तीसाठी असणाऱ्या असाधारण योगदानाबद्दल आघाडीच्या वन कर्मचारी क्षेत्रीय अधिकारी खाजगी संरक्षण आणि हत्ती मालकांचा सन्मान करतो आता प्रॉब्लेम असा आहे की सर मजे प्रश्न भरतो की सर जंगलातल्या हत्तीला सांभाळलं म्हणून ग्वाल पुरस्कार भेटतो का जंगलातल्या हत्तीला सांभाळण एवढी सोपी गोष्ट नाही हत्तीपाशी गेले तर तो आपली उद्बत्ती करू शकतो [हास्य] त्याच्यामुळे तसं काही करायचं नाही मग जे बंदिस्त हत्ती व्यवस्थापन असत हत्ती व्यवस्थापन मला तर ते बिलकुल आवडत नाही काण हत्ती सारखा मोठा प्राणी आणि त्याच्या पायामध्ये साखळदंड असतात साखळदंड ते साखळदंड या ठिकाणी बघितल्यानंतर चुकीचं

33:34 वाटत आमच्याइकडे काही प्राणी संग्रहालय वगैरे असतात ते जर बघितलं तर तर अशा सिचुएशन मध्ये या ठिकाणी बंदिस्त असती व्यवस्थापनामध्ये जे लोक असतील मग ते मालक असतील किंवा मग ते कर्मचारी असतील अधिकारी असतील त्या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार असतो बंदिस्त ऑक्टोबर मध्ये जलदापारा येथे झालेल्या विनाशकारी पुरा दरम्यान पाच बंदिस्त असते आणि एका पिल्लाची सुटका करून त्याचे संरक्षण केल्याबद्दल विकास केरी आणि राजू ओराण यांची याबद्दल निवड झाली महत्त्वाचा मुद्दा काय याच्यामध्ये की ऑक्टोबर मध्ये इथ फ्लड सिचुएशन आली होती आणि पाच बंदिस्त म्हणजे बांधलेले होते त्यांना वाचवण्यासाठी या दोघांनी काम केलं जलदाबारा पार्कच्या कोडल बस्ती रेंज मधील एन सीटी बीटवर तैनात आलेले दोन माहूत

34:20 तोरसा नदीला पुर आलेले जवळच्या वन काराल्यापासून पूर्णपणे तुटले अन्न आणि पाण्याच्या पिण्याच्या पाण्याशिवाय संपूर्ण दिवस अडकून पडले तरी त्यांनी हत्तींना सोडून जाण्यास नकार दिला आणि संपूर्ण संकट काळात या प्राण्यासोबत राहिले माझ एक लिटरली अस म्हणण असत मित्रांनो की आपल्या भारतामध्ये म जगामध्ये म्हणा चांगल्या लोकांची संख्या पण खूप जास्त आहे पण प्रॉब्लेम अस आहे की त्यांच्याबद्दल चर्चा कधी होत नाही रिकामी काम करणाऱ्या लोकांची चर्चा पण होते आणि फुकटची प्रसिद्धी भेटते बघा ना की संपर्क तुटला जेवण नाही पाणी नाही पण आम्ही हत्ती सोडून जाणार नाही आहेत खूप चांगले लोक आपल्या आता या लेक्चर मध्ये पण जवळपास 90 टक्के लोक चांगले द टक्के लोक राहतील थोडेफार

35:05 पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागल्यावर या दोघांनी सर्वात सुरक्षित मार्गाने काळजीपूर्वक मूल्यांकन केले प्राण्याच्या सुरक्षेने स्वतःच्या जीवाची परवा न करता पिल्लासह सर्व सहा हत्तींना उंच ठिकाणी नेण्यात क्या बात त्यानंतर उर्वरित पाच पुरस्कारांमध्ये अलिद्वारप आणि कुसबिहार जिल्ह्यामधले आहेत त्यांनी पुराच्या हाती घेण्यात आल्या देशा सर्वात मोठ्या वन्यजीव मोहिमांपैकी एकातील त्यांच्या भूमिकेसाठी सन्मान करतो तो नदीचे पांडलो क्षेत्रात अतिवृष्टी म्हणजे जवळपास हे जे काही आहेत ना इथं पावसाच्या पाण्याने अडकलेल्या हत्तींना बंदिस्त हत्तींना वाचवण्यासाठी ज्यांना प्रयत्न केले त्यासाठी यांना हे पुरस्कार तर ते मिळत आहे चांगली गोष्ट आहे अशा पद्धतीने 19 हत्तीच्या मध्ये 200ून कर्मचारी यांनी या ठिकाणी मोहिमेत गुतले होते तर जलदा पागारा लक्षात ठेवायच तुम्हाला मी उद्याच्या लेक्चरमध्ये मॅप

35:51 मध्ये दाखवल तुम्हाला नेक्स्ट न्यूज आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी तर जस आपण आता बघितल की सातारा महानगरपालिकेने सातारा जिल्हा परिषदने एक इनिशिएटिव्ह घेतला की आम्ही विषमुक्त स्वयंपाक घरू म्हणून आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी झाली आता ही योजना आहे प्रधानमंत्री म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची नाव काय आहे प्रधानमंत्री चर्चेत आली काय सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना कधीची 202021 पासून सुरू आहे. आणि या योजनेच्या अंमल बजावणीमध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली

36:37 असून राज्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. तर केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने 24 25 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिट सेंटर मध्ये आयोजित दोन दिवसीय मेळावा आणि त्याचा सतत महाराष्ट्राचा सन्मान केला जाणार आहे यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्याचा जिल्हे आणि त्यांच्या व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार आहे तर ही योजना 202021 पासून सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी शेतीमालाला मूल्य संवर्धन मिळून देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे महाराष्ट्राने या योजनेच्या अंमलबजावणीत आघाडी घेतली 31746 प्रकल्प प्रल्पांना मंजुरी देण्यात आली त्यापैकी 17 हज प्रकल्प महिला उद्योजकांना देण्यात आली भरपूर साऱ्या गोष्टी केल्या उद्योजकांना द लाख रुपयापर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जातं आणि याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास अहिल्यानगरचाही

37:22 समावेश तर तो करण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे जिल्ह्यांचा वगैरे संदर्भ पुढे 24 25 तारखेला या ठिकाणी दिल्लीला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा गौरव केला जाणार आहे पण कामाची गोष्ट अशी की एक योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना जी 20 21 पासून चालू आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश आहे ते म्हणजे शेतीमाल्याला मूल्य वर्धन मिळून देणे सूक्ष्म अन्नपक्रिया उद्योगांना चालना देणे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे क्लियर अशा पद्ध त्यानंतर अवघ्या 100 रुपयात फुटबॉल क्लबची विक्री टाटा स्टील कडून चर्च ब्रदर्स कडे हस्तांतरित तर आपण असं कधी ऐकलय का म्हणजे तुम्ही ऐकलं नसेल की मला माहित नाही परंतु जगातील सर्वात सर्वात श्रीमंत खेळ जर कुठला असेल सर्वात

38:10 श्रीमंत तर तो फुटबॉल आहे मित्रांनो फुटबॉल हा जगातील सर्वात श्रीमंत खेळ आहे टेनिस त्याच्यानंतर येतो मग क्रिकेट तर खूप मागे राहून जात टाटा स्टीलने जमशेदपूर फुटबॉल क्लबची संपूर्ण मालकी गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स कडे केवळ श रुपयाच्या मान नाम मात्र मोबदल्यात स्थानांतरित केली आता हा मुद्दा का चर्चेत आला ते सांगतो जगभरात फुटबॉल क्लबना मोठ्या प्रमाणात किंमत मिळत असताना भारतीय फुटबॉलची बिकट परिस्थिती यातून अधखित झाली निगेटिव् न्यूज आहे परंतु असा नाही की विचारणार नाही कामाची गोष्ट आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने आयएसएल मध्ये सहभागी सर्व संघांना 2627 मोसमासाठी सहभागी शुल्क भरण्याची शुक्रवारी अंतिम मुदत दिली त्यावेळी हस्तांतरण झाले टाटा स्टेलच्या संचालन समितीने यावरच मंजुरी दिली. जमशेदपूर माहित असेल तुम्हाला जमशेदजी टाटा झारखंड

38:56 मध्ये येत क्लबच्या आयएसएल स्पोर्टिंग लायसन 12 खेळाडूंनी दोन प्रशिक्षणांचा करार यावेळी हस्तांतरित झाला त्यामुळे चर्चिल ब्रदर्स 4 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीगच्या हंगामात खेळण्याची शक्यता आहे. आता कामाची गोष्ट काय की असा एक करार होतोय ज्याच्यामध्ये जमशेदपूरकर हे चर्चेस बदस्कट चालले फक्त श रुपया म्हणजे जिथे जिथे कोटीच्या कोटी उड्डाण असतात त्या ठिकाणी या व्यवहारामध्ये फक्त श रुपयामध्ये एक क्लब डायरेक्ट ट्रान्सफर होतोय जमशेदपूर नावाचा चर्चिल ब्रदर्स कडे गोव्याकडे म्हणजे झारखंड वरून गोव्याला श रुपयामध्ये अशा पद्धतीची इतिहासात कधी नोंद झाली का तर बघा इंग्लंड मध्ये घडला असा व्यवहार कमी किमतीतील टोकन व्यवहार प्रथमच झालेला नाही सन 1993 मध्ये

39:41 चेल्सच्या महिला संघाला जेव्हा आर्थिक मदची गरज होती तेव्हा केन बेट्स यांनी हा संघ अवघ्या एक पांड मध्ये खरेदी केला आता एक पांडे मध्ये यांची कोणती गरज भागणार हा एक प्रश्न आहे महत्त्वाचा मुद्दा आहे की डायरेक्ट प्रश्न याच्यावरती नाही डायरेक्ट प्रश्न येणार नाही याच्यावरती परंतु असे करार पण झाले हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा आणि आजच्या बातम्या या ठिकाणी आपण थांबूया परंतु पुन्हा एकदा ठळक बातम्या तर बघा पहिल्या ठळक बातम्यांमध्ये मध्ये आपण बघतोय करार लष्कराचा शवान टायसनला शौर्य सन्मान गोळी झाडल्यानंतर दहशतवादावरती केला होता हल्ला तर जर्मन शेप प्रकारातला हा पॅरा फोर्सेस [घसा साफ करणे] मधला असणारा शवान जो आहे त्याला रिमाऊंट वेटरनरी कोरचा भाग म्हणल जात मेन्शन इन डिस्पॅचेस सन्मानाने त्या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे द्रोपदी मुरमच्या हस्ते 78 शौर्य पुरस्कार भेटले

40:27 त्याच्यामध्ये याचाही सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर आपण बघितलं की लिपी परीक्षेत गोंधळ झाला छत्रपती संभाजीनगर आणि कल्याणच्या मध्ये समस्या निर्माण झाल्या पंतप्रधान मोदींनी तेराव्या भाषण दिल या ठिकाणी 75 मिनिटांचे भाषण होतं सप्तधाराचा संदर्भ केला सात क्षेत्र सांगितले मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाक घर अभियानाचा आज प्रारंभ जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम आहे की विषमुक्त स्वयंपाक घर करायचा आहे शौर्य पुरस्कारांच्या घोषणेमध्ये सैन्यदल आणि केंद्रीय पोलीस दलांच्या सैनिक आणि अधिकाऱ्यांचा गौरव 78 या ठिकाणी सीआरपीएफ च जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले मग काही मरणोत्तर आहे काही शौर्य आहे काही ए बारू शौर्य आहे पाच बार टू सेना पदक आणि इतर सेनापदक आहे चर्चा करू कली सेशन मध्ये त्याची ज्येष्ठ कवी दभा धामणस्कर ज्यांना आपण दभा किंवा आबा अशा टोपण नावाने ओळखतो

41:14 तर यांच झाल वयाच्या 96 वर्षे डोंबेवली या ठिकाणी निधन कवितामध्ये अतिशय नाम्य [घसा साफ करणे] व्यक्तिमत्व मौज सत्यकथा हंस अशा दिवाळी अंकामधून कविता ज्ञानपीठ तर्फे 1983 प्रसिद्ध कवितामध्ये यांचा समावेश आणि प्राक्तनाचे संदर्भ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसूत पुरस्कार देखील मिळाला होता तर हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा सूर्यपत तिरंगा ग्लोबल रिलेचा समारोप झाला तर फिजी पासून सुरू झालेला हा 54 देशांचा टाईम झोन मधून जाणारा सूर्यपत तिरंगा रॅली उपक्रम या ठिकाणी सन फ्रान्सिस्कोला सांगता करतोय आणि म अभिमानाचा क्षण प्रत्येक भारतीयासाठी हा राहिलेला आहे. रिलायन्स इंडस्ट्री आणि रॉल्स रॉयल्स यांनी या ठिकाणी डव्हान्स मिडियम कॉमबॅक्ट एअरक्राफ्ट कार्यक्रमासाठी भारताचे स्वदेशी लढाऊ

42:00 इंजिन विकसित करण्यासाठी भागीदारी करण्याचा मानस जाहीर केलेला आहे बघूया आता पुढे काय होत नीती आयोगाचा भारताला चार उत्पादन जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठीचा अहवाल त्याच्यामध्ये चार प्रमुख सेक्टर वरती केलेली आहे चर्चा रसायने दूरसंचार नेटवर्क आणि औद्योगिक व सोर [घसा साफ करणे] फोटो उल्टे या चार क्षेत्रांचे विश्लेषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यानंतर हत्ती संवर्धनासाठी जलदापारा येथील सात माहुतांना गज गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे तर ते 13 ऑगस्टला आंध्रपदेश विशाखापट्टनम या ठिकाणी देण्यात आले हे सात लोक आहे ज्यांनी वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने जंगलांना जंगलातील सॉरी बंदिस्त हत्तींना फ्लड [घसा साफ करणे] सिचुएशन मध्ये वाचवण्यासाठी कार्य केलं आणि म्हणून त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार तो देण्यात आला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न

42:47 प्रक्रिया योजनेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी ही योजना 202 पासून सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं की शेतमालाच मूल्यवर्धन होऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा या योजनेचा उद्देश आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची कामगिरी हातून आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा देखील गौरव होणार आहे. अवघ्या 100 रुपयात फुटबॉल क्लबची विक्री हा आतापर्यंतच्या इतिहासामधले सर्वात कमी किमतीचा करार म्हणून ओळखला जातो जमशेदपूर फुटबॉल क्लबची मालकी गोव्याच्या चर्च ब्रदर्स कडे फक्त 100 रुपयांच्या नाम मात्र मोबदल्यात हस्तांतरित करण्यात आलेली आहे. पुढे सहभाग आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा कालचा प्रश्न होता पाशी शिक्षा मृत्युदंड कायदेशीरित्या रद्द करणारा पहिला अरब देश कोणता ठरला चार ऑप्शन तुमच्या समोर आहे. कमेंट सेक्शन मध्ये या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हा त्यानंतर ह्या ठिकाणी हे सगळे

43:32 महत्त्वाचे मुलेट पॉईंट तुमच्या समोर आहे. तर तुम्ही हे नंतर वाचू शकता परंतु कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्या. अनमोलवाणी बद्दल काही मत मतांतर असतील काही प्रक्रिया असतील काही डिशन गोष्टी करायच्या असतील तुम्ही नक्की मला या ठिकाणी हे द्या काय द्याव इनपुट द्याव त्या दिवशी एका मित्राची कमेंट होती की सर तुम्ही एका व्यक्तीबद्दल अक्षय पार्या बोलले मे बी मला वाटतं ते याचा एक राष्ट्राध्यक्ष किंवा कोणतरी होता त्याच्याबद्दल मी म्हातारा वगैरे शब्द प्रयोग केला होता माझा काय म्हण त्याला भाव जो होता त्यामागचा तो चुकीचा नव्हता तुम्हाला हलक फुलक वाटाव म्हणून त्या ठिकाणी शब्दप्रयोग झाला असेल पण मी त्या गोष्टीची काळजी घेईल असं जर काही असेल तर एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल बोलताना नक्की आपण या गोष्टीचा विचार करू ठीक आहे तुमच्या प्रतिक्रिया अभिक्रिया ज्या काही असतील

44:19 त्या कमेंट सेक्शन मध्ये टाकत चला सेशन बद्दलच्या मत नोंदवत चला काही परीक्षामध्ये तुम्हाला जर फायदा होत असेल तर तोही या ठिकाणी मेन्शन करत चला आणि महत्त्वाचा मुद्दा असा की पीडीएफ याची कुठे भेटेल तर याची पीडीएफ टेलिग्राम चॅनलला भेटत असते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी >> [घसा साफ करणे] >> लिंकला जॉईन करा डेली बेसिसवरती भेटते विकली आणि मली यावेळेस विकली आपण डायरेक्ट पुढच्या वीक मध्ये कव्र करू कारण मध्ये स्वातंत्र दिवस आला आणि ठीक आहे ना असं नाही म्हणत मी की मी सगळ्याच गोष्टी बरोबर बोलतो मे बी इन केस एखादा शब्द होऊ शकतो फास्ट मध्ये होतात गोष्टी पण मी या गोष्टीची नक्की काळजी घेईल की एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल बोलताना चुकीचे शब्द नाही जाऊ देणार ओके चलो सो थँक य सो मच ऑल

45:05 ऑफ य सेशनला लाईक करा आणि त्यानंतर शेअर पण करा इतर मित्रांना अनमोल वाणी मध्ये पुन्हा भेटूया गुड जय

Share

More video summaries