0:00 सोलापूर जिल्हा बँकेची अवस्था काय झाली कोणी केलेली पुढारी जबाबदार नाही तुमच्या हातामध्ये माझ्या हातात पुणे जिल्हा सहकारी 35 वर्ष झाली परंतु आज पण राज्यामध्ये एक नंबर दोन नंबर राज्यामध्ये बँकेचा नंबर आमच्या लाडक्या बहिणींना मदत करतो शेतकऱ्यांच्या मुलाचा शिक्षणाच्या कमी पैसे देतो शेतकऱ्यांना वेगवेगळे मध्यम प्रकरण करतो काय आपल जिल्हा बँकेच झाल याचा कुठेतरी विचार करा अरे उद्याच्याला पुन्हा सावकाराच्या दारामध्ये माझ्या इथल्या शेतकऱ्याला जाव लागलं तर काय त्यांची
0:47 अवस्था होणार आहे म्हणून माझी विनंती केली जसं आज पर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये काकासाहेबांनी या जिल्ह्याचा या परिसराचा सर्वांगी विकास करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सगळ्यांची मदत घेतली त्यांनी काही खंत म्हणून दाखवली मित्रांनो मगाशी सांगितल प्रत्येकाचा काळ असतो याही जिल्ह्यामध्ये काहींचे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टी चालल्यात इथ आमचे भगिनी उज्वला तिथे बसलेले आहेत त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रसंग आला बघितला लोकशाही आहे उद्याच्या पवार उभा असेल आणि तुमच्यापैकी कुणाला तिथ उभ राहायचं असेल उभ उभं राहतायत दमदाटी नाही बाबा चालत
1:33 घटना कायदा आणि संविधान हे सगळ्यांच्या करता सार त्याच्यामध्ये उजव डाव करून त्या ठिकाणी चालत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपल्या सगळ्यांना एक मला गोष्ट सांगायची आता काका साहेबांनी पण काही गोष्टी सांगितल्या आता ही जबाबदारी आमचा जशी हा पार पाडतोय एक तरुण कार्यकर्ता आहे वक्तृत्व चांगल आहे काका साहेबांनी काढलेली शिक्षण संस्था उत्तम चाललेली आहे काही हजार तिथ शिक्षण घेतात उभं करायला अक्कल लागते डोक लागते संस्था मातीत घालायला अक्कल लागत नाही संस्थेच घर करण्याच्या करता लागत नाही
2:21 आणि त्या गोष्टी काही भागामध्ये होता त्याचा कुठेतरी आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे काका साहेबांची विचारणी आमही लहानपणापासून बघत आलेलो आहे त्यांची कामाची पद्धत आमही बघत आलेलो आहे मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीन ही माणस ज्यावेळेस आपल्याला मिळतात ते आपण आपल भाग्य समजल पाहिजे आज समाजामध्ये काही माणसं अक्ष असल्यासारख वागतात हे आपण पाहिजे दमदाटी घेऊन कायदा हातात घेऊन कुठेही कुणाचही भलं झालं नाही आज पर्यंत बघा प्रत्येकाची उदाहरण द्या कधी ना कधी तोगा
3:08 फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे ते फार काय टिकत नसत लोक शांतपणे बघत असतात योग्य वेळ आली योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याच काम लोक करतात आणि नसती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खड्या सारख बाजूला टाकतात हे महाराष्ट्रा म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे का सध्या ग्लोबल वाजूंचा संकट आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर आत्ताच मधन एका ठिकाणी ज्वालामुखी मोठा झाला. धुराचे दोन काही किलोमीटर तिथली विमान बंद केली. तिथलं वातावरण बदललय. तिथल्या लोकांना शोश्वास घेता येत नाही बाबांनो
3:55 आपल्या शिव शिवशाहू आंबेडकरांनी या महापुरुषानी या महाकृतीनी जे काही आपल्याला एक चांगल्या पद्धतीन एक विचार मांडलेला आहे तो विचार अजिबात सोडता कामाने हे नवीन कार्यकर्ते व जयदीप असेल किंवा इतर कार्यकर्ते असतील त्यांची पण आपण योग्य पद्धतीन त्यांच सहकार्य घेतलं पाहिजे त्यांनी पण साधुसतांनी जो विचार मांडलेला आहे बाप पांडुरंग जो विचार मांडलेला आहे वारकरी संप्रदायामध्ये जो विचार आहे त्याच विचारधाराची खास घेऊनच तुम्हाला आपल्याला पुढे जाव लागेल कुठेही होऊन कुणाच भलं झालेलं नाहीये अशा
4:41 प्रकारची अनेक उदाहरण आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये पाहिलेली आहे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे राज्यकर्त्यांचा यांचा देव हा देवारत असतात तर ते रस्त्यात असतात हे स्वामी कादंबरीची वाक्य आमच्या काका साहेबांनी तंतोतंत लागू पडतात सत्ता ही उपभोगायची नसते तर ती जनता जनार्दनांच्या सेवेच माध्यम आहे हे काकानी गेले सा वर्षाच्या प्रवासात सिद्ध करून दाखवलेल आहे गावाला विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लागावी यासाठी राम कथा भागवत कथा नाम कीर्तन सप्ताह उपक्रमांचे
5:26 त्यांनी आयोजन केलेल आहे त्यांनी शिक्षण भौतिक विकास अध्यात्म आरोग्य आणि न्यायदान या लोकशाही पंचसूचीचा वसा गेले सात वर्ष काकासाहेबांनी जपत या ठिकाणी कारभारचा समतोल राखलेला आहे त्यांच्या सत्तेची मागणी कधीच त्यांनी करपून दिलेली नाहीये म्हणूनच 60 वर्षापासून तुम्ही सगळ्यांनी एक हाती सत्ता असलेले काकासाहेब खऱ्या अर्थाने या सोलापूर जिल्ह्याचे या आपल्या परिसराचे जननायक आहेत असं म्हटलं तर अजिबात चुकीच ठरणार नाही ही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आमच्या जयदीपला पण तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले पाहिजे जयदीपने पण आपल्या आजोबांचे
6:16 जे काही विचार आहेत आजोबांनी नी ज्या पद्धतीन काम केलं इतरांचा पण मान सन्मान ठेवायचा. त्याच्यामध्ये जातीचा मातीचा नात्याचा मोत्याचा अजिबात विचार करायचा नाही माणूस तुमचा विचार करायचा आणि त्या पद्धतीने करायचा नाही सगळी माणस आपलीच आहे या भूमिकेतन त्यांनी पुढ केल पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि जयदीपला पण तशा प्रकारची सूचना आहे उज्वल ताई मी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली मला आठवत आहे 1992 ज्यावेळेस आम्ही 33% आरक्षणाच बिल आणलं मी सभागृहात होतो पवार साहेब मुख्यमंत्री होते साहेब वर्षावर
7:01 होते साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं किती उशीर झाला तर बिल आत्म करायचं मला बाकीच माहित मित्रांनो आम्ही साडेतीन वाजता पहाटे निघून गेल आणि त्याच्यातून बॅटचा म्हणजे आता महिला कुठल्या नितीन का महिला कोण उभ राहणार कुठला उमेदवार निवडायचे पहिल्यांदा कोणाचा त्रास झाला त्याच्यानंतर पुरुषांच्या पेक्षा महिलांना संधी दिल्यानंतर त्या संधीच सोनं करण्याचं काम महिला करतात हे महाराष्ट्रामध्ये सिद्ध झाल अतिशय उत्तम जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद सभापती पद उपसभापती पद महापौर पद पंचायत समितीचा सभापती पद नगराध्यक्ष पद सरपंच पद जी पद देतील ती माझ्या मायबांनी चांगल्या पद्धतीने सांभाळ उलट
7:49 पुन्हा आम्ही जाऊन मतासाठी आरक्षण महाराष्ट्र शिवशांच पहिलं राज्य सुरुवात पवार साहेबांनी केली आम्ही त्याच्यामध्ये भर घालण्याच काम केल मलाही मी ग्रामीण मागते काटेवाडी मलाही दिसत होत माझ्या काही काहीही भगिनींना मदतची त्यांना लागते त्यांनाही काहीतरी घ्यायच असत काही कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून लाडकी बहिण योजना सुरू केली आज देशाची नी कौतुक केलं महाराष्ट्राने कौतुक केलं आज काही करूना आमच्या महिला थोड्या काळीना एक स्वयंपूर्ण होऊन पाहता आहेत एक चांगल्या पद्धतीने पुढे येऊन पाहता आहेत हे काम आम्ही लोकांनी केल हे सर्वांना
8:35 माहिती आहे ना बहिण योजना असेल माझ्या शेतकऱ्यांचे उषणच पाणी बटन दाबायचे लाईट यच लोक वैतागून जायचे तीन पाच साडेपा करून टाकली तुम्हाला तुम्हाला माहिती आहे 25,000 कोटी रुपये दरवर्षी मला राज्य सरकारला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात. माझ्या लाडक्या बहिणीच्या करता 45,000 कोटी रुपये आम्ही त्या चांद्यापासून माध्यापर्यंत बहिणीचा लाभार्थींना द्यायचं काम करत असतो. 70 हजार कोटी या गोष्टीला जात बाकीच्या इतर योजना आहे जवळपास एक लाख कोटीच्या पुढ त्या रकमात जातात मगाशी आमचे राजू खरे म्हणले की बाबा मी वजन कमी केल 25 किलो वजन कमी केल राजू खरेजी तुम्ही तुमचा
9:23 शरीराच वजन कमी करा पण जनमाणसातल तुमचं वजन कसं वाढवायचं ते आपण काळजी तुम्ही जर आज इथ मुंबईत आला देश चांगला परिसर तर आपलच समजला त्याच्या करता तुम्ही मेहनत घेता कष्ट घेता त्याच्यात कुठलाही वेगळा विचार करत नाही भेदभाव करत नाही आमचे पण सहकारी तुम्हाला मनापासून साथ देण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही जी काही खर्च बोलून दाखवली त्याच्यातन कसा मार्ग काढायचा थोडसं मला काही वेळ द्या आपण त्याच्यातन काही ना काही मार्ग काढून परंतु या भागातल्या लोकांना विकासाच्या बाबतीमध्ये वंचित ठेवण्याचं आपण कदापि होऊ देणार नाही ही पण आणि वाणी आपल्या सर्व
10:10 सहकारी मित्रांना या निमित्ताने देतो मित्रांनो प्रत्येकानी काम करत असताना एक गोष्ट समजली पाहिजे मी पण काही काम जन्माला आल पाहिजे मलाही माहिती की जनतेचा पाठिंबा ज्यावेळेस आमच्यापासून बाजूला राहील जाईल त्यावेळेस आम्हालाही त्या पदापासून बाजूला जायच परंतु जोपर्यंत आपण त्या पदावर मिळालेला पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडव करता करायचा असतो ची शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेली आहे त्या विचारातन बँकेचे राजकारण करतच शिवशा आंबेडकर सर्व धर्म समभाव या भूमिकेतन आम्ही पुढे चाललोय आणि म्हणून बळीराम काकांच्या सारखे अनुभवी वडीदारी
10:56 लोक आम्हाला आशीर्वाद देण्याच्या करता आमच कुठ चुकत असेल तर ते चूक दाखवण्याच्या करता ती चूक दुरुस्त करण्याची संधी देण्याच्या करता मित्रांनो मी राज्यात सगळ्यांना सांगत असतो जो काम करतो तोच कुठेतरी चुकतो जो कामच करत नाही कसा झाला काम करत नाही कसा तो कायम तो काम करत नाही आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो कुणाला विचार कधी आम्ही आळस मनामध्ये ठेवलेला नाही पवार साहेबांची परंपरा होती तीच परंपरा आम्ही पुढे चालवतो त्याच्या दुक अडचणी येऊन देत नाही त्याच्यात आणखीन कशी भर घालता येईल याबद्दलचा प्रयत्न करतो हे
11:42 आर्ट कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवीन तंत्रज्ञान आलेल आहे त्याचा वापर तुम्हाला मला माझ्या शेतकऱ्यांच्या करता करायचा माझ्याच भागातल्या तुमचा भाग पालकमंत्री असताना भरलेला आता मी कृषिमंत्री केलेला आहे त्यांनाही सांगतो की बाबा आपल्या शेतकऱ्यांना मग कापूस पिकवला सोयाबीन पिकवला मका पिकवणारा ऊस पिकवणारा माझ्या फळका पिकवणारा द्राक्ष पिकवणारा कांदा पिकवणारा भाजीपाला पिकवणारा जो काही शेतकरी आहे त्याला मदत झाली पाहिजे पाश कोटी रुपयाची तरतूद कालच्या अर्थसकल्पामध्ये यायच्या करता केली मित्रांनो मी आता आमच्या भागामध्ये बऱ्याच कारखान्यात
12:28 कारखान्याचा चेअरमन माळेगावचा तिथे मी तो कार्यक्रम 40 ते 50 टक्के पाणी कमी लागत 70 टक्के ऊस काढतो तेचा वापर केला तर पुढे जात कमी लागत पाणी कमी लागत एवढा चांगला फेरा एवढा चांगला येतोय मी पण आता माझ्या इकड तशा पद्धतीने उचलावलेला आहे काळा म्हणून आपल्याला बदलाव लागेल शिकाव लागेल आपल्या काळ्याची सेवा करताना तशा प्रकारचा वापर हे दुसरी बुद्धिमत्तेचा करावा लागणार आहे. मी त्याच्यामध्ये तुमच्या पाठीशी उभा राहील. राज्य सरकारमध्ये आम्ही आहोत. त्यामध्ये काही अडचणी देणार नाही
13:15 ज्यावेळेस उमेश पाटील सगळे सांगतात दादा अस झालेल आहे दोन दोन दिवसाच्या आत त्याबद्दलची काम करून दाखवली त्यांना तोंडा शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आम्ही काय तिथ सत्तेची घेण्याच्या करता गेलोय अरे सत्तेचा वापर हा विकास कामाला कसा होईल याबद्दलचाच प्रयत्न हा माझा स्वतःचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि सगळीकड हे जे काही लमदाटी वगैरे आहेत त्याच्याबद्दल मला एकच आठवत ज्या गावच्या गोडी त्याच गावच्या बाबरी असतात हे साधं गणित त्याच्यावर फारला
14:01 शान समजून कोणी आर केल तर दुसऱ्याला कार्य पण करता येत आरेला कार्य करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे पण हे करताना आपल्याकडन कुठ होता कामा आपण कुठ कायदा मोडता कामाने संविधानानी जे आपल्याला घालून दिलेल आहे ते कुठं चूक होऊन देता कामा नाही या पद्धतीन मित्रांनो आपण सगळेजण मिळून काम करूया मगाशी उमेश बोलताना बरेच सांगितलं आमच्या जयदीपने पण त्याच्यामध्ये प्रास्ताविकामध्ये सांगितलं काकासाहेबांनी पण सांगितलं राजकडे साहेबांनी पण सांगितलं या सगळ्यांचा अनेक वयात आज एकदम तरुण वयात मधल्या वयात आमचे राजू आणि आमचा उमेश
14:48 पाटील आहे आणि वडील वयात आमचे काकासाहेब आहेत ही बिर्याणीच प्रतिनिधित्व हे इथं बसलेले करता आहेत आणि आपल्याला पुढची पिढी अधिक कर्तुत्वात बनवायची या माझ्या लाडक्या बहिणी बसल्या आमची दुसरी लाडकी बहिण इथं बसली आम्ही सगळ्या बहिणींना सांगतो आम्ही सगळ्या बहिणींना भावाच्या नात्यानेच आधार देण्याच काम करू कधी त्यांना कुठली अडचण येऊन देणार नाही तुमचं संरक्षण तुमची सुरक्षितता तुमच्या इथ कुठल्याही पद्धतीन अन्याय होऊन न देण्याची खबरदारी कायदा सुव्यवस्थित चांगली ठेवण्याची खबरदारी या देखील गोष्टी आम्ही निश्चितपणे करून दाखवू आम्ही बोलतो
15:35 ते पहिलं करून दाखवलेल आहे तेव्हा इथे बोलतो तुम्ही माझ्या भागामध्ये जाऊन बघा आता वेळेला बारामतीकर मला निवडून देतात बारामतीची लोक आठ वेळेला निवडून देतात याच्या काहीतरी मी काम केल असं म्हणूनच निवडून देतात ना आणि ते पण लाखाच्या प्रकारे निवडून देतात त्या प्रकारे सोलापूर जिल्हा आज एक महत्वाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो तुमच्या विमानतळाच पण काम आम्ही आता हातामध्ये घेतलेल आहे. वेगवेगळे नॅशनल हायवे असतील वेगवेगळे राज्यमार्ग असतील वेगवेगळे पालखी मार्ग असतील वेगवेगळे मध्ये घेतलेले प्रकल्प असतील हॅल मध्ये घेतलेले प्रकल्प असतील या सगळ्या प्रकल्पाला कशा पद्धतीने पाठवा द्यायचं याकरता मी खंबीरपणे तुमच्या सगळ्यांच्या
16:22 बरोबर राहीन त्याही बद्दल आपण अजिबात काही काळजी करू नका उद्या ज्यावेळी जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत त्यावेळी चांगल्या चांगल्या विचाराची माणसं कशी आपल्याला पुढे आणता येतील काही त्याच्यामध्ये अनुभव असले पाहिजेत काही नव्याचे असले पाहिजेत त्यांनी पण अनुभवाच्या बरोबर शिकलं पाहिजे पुढे त्यांना हे सगळं चालवायचं आहे आता पण अनेक नगरपालिकेची लोक काका साहेबांच्या घरी मला भेटायला आली होती त्या माझ्या भगिनी त्या आमच्या मुली त्या आमच्या माय माऊली ते आमच्या बांधव त्यांना पण मी समजून सांगण्याच काम केलेल आहे सगळीकडेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचार समाधान जाता येणार नाही पण जेवढ्या ठिकाणी जास्तीत जास्त जाता येईल मला मुद्दामून खरतर मी आता मतदानापर्यंत
17:08 फक्त राजकीय सभा घ्यायच्या फक्त प्रचाराच्या सभा घ्यायच्या नव्हत पण ज्यावेळेस टाका साहेबांनी मला अवकार दिला ठीक आहे अजित सांगतो तर मी या राष्ट्रवादीच्या संदर्भातली जबाबदारी या ठिकाणी स्वीकारतो त्या पक्षाला एक चांगल्या प्रकारच मार्गदर्शन आशीर्वाद देण्याच काम करतो त्यावेळेस दादा साहेबांच्या सारखी व्यक्ती ज्यावेळेस इथं आपल्याबरोबर येते त्यावेळेस आपण एक सभा दुसरीकडची कमी झाली तरी चालेल पण वराळाला गेल पाहिजे म्हणून मी आज आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे आता इथून मी कुरवाडीला जातोय त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात जातोय त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जातोय असे माझे दवरे आहेत तुम्ही आजपर्यंत जसं काकासाहेबांना साथ दिली काकासाहेबांच्या बरोबर मजबुतीने उभा
17:54 राहिला तसं माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी मजबूतीने उभं राहून राहा अशा प्रकारचं आव्हान आप त्या संदर्भामध्ये मी आता सगळं चाललय बाबा आता टाका साहेब माझ पक्षात आले चाललय बाबा हा