0:00 जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्याय चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण एकदम हॉट टॉपिक बघणार आहे धड्याच नाव तुम्ही बघितल असेल शेकडेवारी किती हॉट आहे तुम्हाला पण माहित आहे तर भावांनो हा एक असा टॉपिक आहे हे जर तुम्हाला चांगलं जमलं तर इथून पुढे ्याच्यानंतर जो काही नफा तोटा आहे सरळ व्याज आहे चक्रवाढ व्याज आहे इवन तुमची सरासरी असू द्या गुणोत्तर प्रमाण असा एक धडा नाही दा त्यात शेकडेवारीचा संदर्भ येत नाही त्यामुळं आजच लेक्चर लय महत्त्वाच आहे तुमचं फक्त एकच एकच काम आहे शेवटपर्यंत लेक्चर बघायचं तुम्हाला परत टक्के काढताना कसलाही दर्द होणार नाही तर बघा शेकडेवारी नावाचाच आहे भावा शेकडे वारी शेकडे शेकडा माहिती आहे ना शेकडा म्हणजे 100 तर भावांनो ्या धड्यामध्ये काय विषय असतोय कुठल्याही
0:46 संख्येची तुलना 100 बरोबर करायचे काय करायचे 100 बरोबर म्हणजे कसं बस समजा मी काय केलं तुला असं म्हणलं की बाबा एक असं समजा तुमचा एखादं तुमचच घ्या की कशाला बाहेर जायचं आता यात काही जॉब करणारे असलेली किंवा काही जण बॅचलर असलेली किंवा काही कुठं लॅब मध्ये अभ्यास करत असलेली पण तुम्ही एक काम करा एक अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आपण तुमचं वडील कुठेतरी जॉबला असेल किंवा बिझनेस असेल पण आपण जॉब वाल्याचा विषय घेऊया आता समजा तुझा पप्पाला समजा 30 हजार पगार आहे ठीक आहे एक कुठेतरी काम करत्यास आणि 30 हजार रुपये पगार आहे आणि एक महिना त्यांनी काम केलं मग एक महिना एक सुद्धा सुट्टी टाकली नाही का तर तुझ्यासाठी तुला पैसा द्यावा लागतो ना महिन्याला म्हणून काय केलं त्या अजिबात स्वतःकडे त्यानी लक्ष न देता काय
1:32 केलं एक महिनाभर दाबून काम केलं आणि एक पूर्ण महिना भरला आणि 30 हज ला हज पेमेंट आलं तर तुम्ही काय म्हणणार पप्पाच ह्या महिन्यामध्ये 100% पेमेंट झालं कसं झालं 100% पेमेंट झालं येत लक्षात अजून एक दुसर उदाहरण घेऊया एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच चारच एकर शेत आहे ठीक आहे चारच एकर शेत आहे मग त्या शेतकऱ्यान काय केलं चार एकर शेत आहे आणि शेतकऱ्याला वाटलं की राबायला आपल्याले माणसं नाही ती घरात असं तसं म्हणून त्यानी काय केलं असं समजा ती पूर्ण भाग आहे ती भाग आहे तिकड सगळं पाण्याबिण्याची चांगली सोय आहे म्हणून काय केलं तिकड जवळपास जेवढे पण शेत सगळे फुल भाग आहेत मग पप्पान काय केलं त्या शेतकरीच म्हणा की पप्पा नाही शेतकरी आता पप्पा इकडे झाला आता शेतकरी मग त्या शेतकऱ्याने काय केलं अक्कच्या अक्क चार एकर वावरामध्ये काय केला ऊस लावला ऊस
2:20 ऊस माहिती आहे ना हा अक्काच्या अक्काच ऊस लावला मग भावा तो काय म्हणणार शेतकऱ्यान 100 टक्के शेता शेतामध्ये काय केला ऊस लावला म्हणजे असे बऱ्याच भानगडी येत्या जसं समजा पाऊस झाला आणि शेतकरी आता हेच आहे समजा पाऊस झाल्यानंतर त्याची जी काही विहीर आहे ती विहीर काटोकाट भरली तर तुम्ही काय म्हणणार शेतकऱ्यान जी काही त्याची विहीर आहे ती अक्की भरली म्हणजे 100% विहीर भरलेली आहे येत लक्षात परत त्यानंतर अजून आपण एक दुसर छोटस उदाहरण घेऊया आता हे शेतकरी आहे त्यान पण गावा आता शेतामध्ये खतरनाक बंगला बांधलाय मग त्या बंगलावर आता एक पाण्याची टाकी लावली ठीक आहे म आता ही पाण्याची जी काही टाकी आणि ती जर समजा एक समजा 2000 लिटर ची टाकी ठीक आहे म आता 2000 लिटर ची टाकी अक्कीची अक्की भरली तर तुम्ही काय म्हणणार पाण्याची टाकी 100% भरलेली आहे येते
3:07 लक्षात म्हणजे ह्याच तात्पर्य मला काय सांगायचं आहे कुठलीही संख्या किंवा कोणतीही गोष्ट स्वतःमध्ये ओरिजिनल 100% ओरिजिनल बर का ओरिजिनल महत्वाचं ती पूर्णच्या पूर्ण अखंड काय असते 100% मग आता काय झालाय मी सारखं टक्के टक्के टक्के बोलतोय मग ही जी टक्केवाला हे टक्क्याचा साईन आहे तर भावांनो आता हे आपल्याला टक्के काढायचे कसे ते बघायच कारण एकदा का तुला टक्के कडले की भावड्या पुढे जी काही नफा तोटा आहे सरळ व्याज आहे चक्रवाढ व्याज आहे त्या सगळ्या ठिकाणी तुला ्याचा फायदा होणार मग आता हे टक्के कसे आता काय जण म्हणले सर ह्या तू काय सांगणार आहे हे तर आम्हाला आधीच माहित आहे हा मला माहिती आहे तुला काय माहित आहे ते तर बघ दाद्या असं समजा तुला काय केलं मी म्हणलं 3000 चे 20% काढ तर तू काय करतो
3:52 मला माहित आहे 3000 म्हणलं की गुणाकार करतो आणि 20 टक्के म्हणल्यावर तो काय करतो 20 आणि टक्के जाऊन छेदामध्ये 100 येत जेवढं कटत तेवढं काटायला बघतो मग तो काय करतो अस कापून टाकतो ्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले आण मग काय केलं ्या 30 आणि 30 दु किती असते 60 आण वरचा एक शून्य म्हणजे 3000 चे 20 टक्के किती झाले बावड्या स00 बरोबर आहे का 3000 चे 20 टक्के किती झाले 600 मग माझं काय म्हणण आहे ही अकी दुनिया करते तू पण आज पर्यंत हेच करत आला पण मी काय म्हणतो हे जर डायरेक्ट डोळ्याने टक्के निघले तर मजा येईल का नाही मजा येणार नाही ही टक्के फक्त डायरेक्ट डोळ्याने काढायची कसं डायरेक्ट डोळा लावला आण टक्के बाहेर आले मजा येणार का नाही मग ते कसं काढायचं ते तेवढं बघायचं ना तुला
4:39 आज तर तुझं एकच काम आहे काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बावड्या आजपासन तुला जिंदगीत टक्के काढताना कुठे दर्द होणार नाही डायरेक्ट असे डोळ्यान खपा खपा खपा खपा टक्के येणार येतय लक्षात मग आता त्यासाठी काय विषय जरा बघ तुझ्यासमोर काहीतरी मी लिहिलेला आहे आणि हे तीन पॉईंट म्हणजे दाद्या अक्का तुझा टक्के येते लक्षात हे तीन पॉईंट आण अक्का टक्के विषय फिनिश म आता काय लिहिलय बघ जरा पहिला हात दटके लिहिलय आता काही जण म्हणले हे काय भानगड आहे भानगड पुढे सांगतो तू फक्त बघ परत दुसरा हात एक टक्के काही जण लगेच म्हणणार सर आता तिसरा हाताचा विषय का तुला दाव तिसरा हात कुठे आहेहा का तिसरा हात तुला दोनच हात ना
5:27 पहिला दुसरा म्हणून तिसरा हात नाही तिसरा कर गुणाकार सरक दोन सटक नाही सरक येत लक्षात आता ही काय भानगड आहे ते आता आपल्याला बघायच आहे आपण काय करू एक एक पॉईट इज्जत मध्ये बघूया बघ लक्ष दे आता पहिल्यांदा काय दिले पहिला हात 10% म्हणजेच काय तात्या कसली पण संख्या दिली तर तिचे 10 टक्के कसे काढायचे ते आज आता आपल्याला बघायच फक्त लेक्चर ठरलय काय आपलं शेवटपर्यंत बघायचं वड्या टक्के काढताना तुला कुठेच दुखणार नाही बर आता समजा मी काय म्हणलं 1000 चे 10% आपण सरळ काय म्हणले पहिला हात 10% म्हणजे आता दिलेल्या संख्येचे आपल्याला फक्त 10% काढायचे ठीक
6:13 आहे फक्त 10% मग आता काय केलय मी नावातच म्हणल पहिला हात मग काय करायचं जी काही संख्या दिली तिच्या शेवटच्या अंकावर एक हात ठेवायचा पहिला हात मग पहिला पहिला हात ठेवल्यावर काय दिसत मग 1000 चे द टक्के मग पहिला हात म्हणजे द टक्के मग काय दिसते जेवढं दिसते तेवढंच उत्तर असतं म्हणून 1ज चे द टक्के श आहे ठीक आहे अजून पुढे बघ दो000 चे द टक्के बोललो मी काय केलं दो000 चे द टक्के परत ठरल्याप्रमाणे पहिला हात द टक्के मग पहिला हात द टक्के किती दिसते 200 म्हणून भावांनो दो000 चे द टक्के असत 200 ठीक आहे मग काय जण म्हणले सर तो तर बोलला डोळ्याने तो तर हात लावतो तर तू डोळा लाव
7:00 पहिला डोळा एक डोळा लाव एक डोळा मिसकवल्यावर तुला काय दिसते राहिलेल आहे ना तेच फक्त काय करायचं पहिला हात शब्द वर्ड टू वर्ड मिनिंग घेऊ नका पहिला हात म्हणजे शेवटचा अंक सोडायचा आणे राहिले तेच तुझं उत्तर असते ठीक आहे मता काय एकदम अतिनाक्ष बुद्धीचा विद्यार्थी विचार करून सर मग समजा अस दिलंती00 53 ते द टक्के काय येत्यास आता मलाच विचारते आता तू चनाक्षी बुद्धीच म्हणल तू सांगा पाहिजे पण तू ठरल काही जण म्हणले आता लावा हात लावतो तू काय केल पहिला हात द टक्के मग परत तू काय करणार दात असा हात लावणार मग काही जण म्हणले तुम्ही तर बोलला तस मी हाय असल हात लावला मग हात लावल्यावर मला खालच जेवढ दिसत तेवढ लितो
7:47 345 बर ठीक आहे पुढे जाऊन मी असं दिलं 3400 50 द टक्के म्हणल्यावर तो परत काय म्हणणार सर लावा हात लावला पहिला हात काय दिसते 345 परत अजून एखादा परत अति हुशार विद्यार्थी मग सर अजून एकदा घ्या आणि हे द टक्के परत पहिला हात 345 आता हे बघत असताना काही जणाला वाटणार मास्तरला टक्के काढा येत नाही तो मला काय शिकवणार ते पण बोलतो हवेत काढा दाद्या मला सांग 3453 चे 10% 345 ह्या मुद्द्यानुसार बर का 3450 चे 10% परत 345 असं वाटत नाही का काहीतरी व्हायले वाटतय का नाही हा
8:36 तर काय आहे जरा बघ तर आजपासन थोड अजून ्याला क्लरिटी आपण आणूया तर पहिला हात लावायचा म्हणजे शेवटच्याला दाबायचं नाही ठीक आहे पहिला हातचा अर्थ एक्झॅक्ट काय आता कधी पण ध्यानात ठेवायचं तुझ्यासमोर जर एखादी मी संख्या दिली काय पण संख्या देऊ दे तर त्या संख्येमध्ये दशांश चिन्ह दिसत नाही आणि कुठेच दिसत नाही म्हणजे ते कायम शेवटी असत बावड्या हे 300 नसून 300.00 असं असतय हे 40 नसून 40.00 असं येते येतय लक्षात म्हणून पहिला हात लावतोय म्हणजे काय केलंय शेवटचं जे काही दशांश चिन्ह आहे ते एक घर सोडून अलीकडे दिले मग 100.0 श म्हणजेच काय असत दाद्या 100 असत मथ दो000 चे द टक्के म्हणजे परत एक घर माग
9:22 सरकलाय म्हणजेच 200.0 श म्हणजे 200 असत परत इथ तेच होणार दाद्या 3453 चे दटके मग तू काय करायचं दशांश चिन्ह कायम शेवटी असतं पहिला हात लावणे म्हणजे एक घर माग सरणे मग काही जण म्हणले सर मग तसं कशाला म्हणायचं तू असं म्हणायचं ना एक घर माग सरणे 10% तुला कसं ध्यान वाटते ना माग सर तुला जर कोणी म्हणलं माग सर राग येते का नाही ्याला पण येत असेल ना म्हणून आपलं कसं छान वाटते जरा हात लावून बघ ना मजा येते गोल गोल आहे मऊ मऊ लागते का नाही म्हणून काय करायचं पहिला हात आपण म्हणायसाठी पण डोक्यामध्ये पहिला हात लावणं म्हणजे एक घर माग सरणे दशांश चिन्ह जिथं कुठे तिथन एक घर माग सरकायचं मग आता क्लियर झालं पहिला हात 10% म्हणजे जिथं
10:07 कुठं असेल तिथन एक घर माग सरकायचं मग एक घर माग सरल्यावर द्या शून्य असल्यावर शेवटी लावायची गरज नाही पण शून्य सोडून दुसरा कुठला अंक असेल तर लावायचा मग ते झालं 345.3 पुढ इथ तेच होत 3450 चे द टक्के म्हणजे परत एक घर माग सरला मग 325.0 म्हणजे 345 पण इथ एक घर माग सरला मग हे 10 टक्के झालं 345.9 म आता पॉईट क्लिर झाला आजपासन ध्यानात ठेवायचं द टक्के काढायला सांगितल सांगितलं पहिला हात द टक्के आण पहिला हात लावायचा म्हणजे जिथ कुठे तिथ एक घर काय करायचं माग माग म्हणजे उजवीकडन डावीकड ठीक आहे काही जण असा उभ माग म्हल्या इकडे सरकू का माग
10:53 खड पडशील मडशील ठीक आहे माग म्हणजे उजवीकड डावीकड येते लक्षात अजून थोडे चार गणित देतो समजा अलवड्या हे जे 10 टक्के काढायचे भावड्या म आता परत पहिला हात लावू नको हात लावणे म्हणजेच काय सांगितलं पहिला हात म्हणजे जिथं कुठे तिथन एक घर माग सरकायचं मग दशांश चिन्ह इथ दिलय मग हे घर माग सरक काय दिसतय दाद्या डायरेक्ट 34.57 म्हणायचं. मग हे जे 10 टक्के म्हणजे काय झालं? 34.57. पुढे एकदा असं दिल. 493 चे द टक्के परत ठरलय द टक्के म्हणजे पहिला हात द टक्के मग कुठल्याही संख्येचे द टक्के काढणे म्हणजे पहिला हात लावायचा
11:40 आण पहिला हात लावायचा म्हणजे जिथ कुठे तिथ एक घर माग सरकायचं म एक घर माग सरला काय आलं 49.3 येत लक्षात पुढं मग जर समजा दादा असं दिल असत कसं हे जे 10 टक्के काढायचे काय प्रॉब्लेम आहे आता किती पण मध्या टिकल्या लागू दे किती पण घर सोडून दशांश चिन्ह असू दे आता मला माहित झाले 10% काढणे म्हणजे एक घर मागे सरणे म्हणजेच पहिला हात लावणे आणि पहिला हात लावणे म्हणजे परत एक घर मागे सरणे ध्यानात ठेव फक्त मग एक घर मागे सरकायचं मग काय आलं 89.461 तर या सगळ्या संख्यांच द टक्के म्हणजे काय झालं एक घर माग सरकला येतय लक्षात मग भावा आता 10 टक्क्याचा प्रॉब्लेम क्लियर झाला पण माझं काय म्हणण
12:26 आहे हे जे असले गोल गोल वाले आकडे आले मग ्यांचे 20 टक्के 30 टक्के कसे काढायचे जरा त्याच्यावर बोलू की आपण आहे का नाही म्हणजे तुला आणखीन भारी वाटल म्हणजे 10 टक्के 20 टक्के जर तुला असे डायरेक्ट हवेत काढायचे असतील 10 टक्के 20 टक्के जर तुला डायरेक्ट हवेत काढायचे असेल तर काय करायचं बघ आता अशी संख्या दिली कशी 3000 चे 30 टक्के आता असले जर गोल गोल संख्या दिल्या आणि हे जे मला काढायचे 30 टक्के आपल्या डोक्यात फक्त 10 टक्के पाहिजे कारण 10 टक्के ची किंमत काढली की 30 टक्के अस डायरेक्ट गोलीगत हवेत काढणार ना कसं बघ आता माझं काय म्हणणं आहे ह्यांना 30% देऊ दे 40% देऊ दे आपण डोक्यात पहिल्यांदा 10%
13:13 काढायचं तुला सांगितलं पहिला हात 10% येतय लक्षात मग 10%ची किंमत किती दिसते 300 मग तू साधा हिशेब कर र 10%ला 300 तर 30%ला किती मग तू मनातल्या मनात करायचं तुझ्यासाठी इथ लिहितो 10%ला जर 300 असल तर मला पाहिजे 30% मग लागा कळल की तुला र 10 च 30 झाले म्हणजे काय टेबल आहे टेबल म्हणजे तीनन गुणल मग ह्याला सुद्धा तीनन गुणायचं 300 ची तीन पट किती असते 900 म्हणून दाद्या हे जे 30% असतात 900 आता मी जेवढं इज्जत मध्ये केल एवढ एवढ करायच नाही एवढी इज्जत द्याला आपल्याकडे टाईम आहे का आणि एवढी इज्जत दिली तर आपली इज्जत राहील का म्हणून काय करायचं इज्जत द्यायची बंद कर आता ्याला काय करणार हे जे 30 टक्के काढताना कायम डोक्यात द टक्के मग पहिला हा
14:00 दटके मग द टक्के ची किंमत किती आहे 300 मग द टक्क्याला 300 तर 30 टक्के मनातल्या मनात द 30 टिबल आहे तर 300 ची टिबल करायची डायरेक्ट डोळ्याने करायची दाद्या किती येणार 900 पुढ बघ अस दिल 4000 च 20 टक्के काय दिलं 4000 च 20 टक्के मग तुला माहित आहे डोक्यात 20 टक्के नाही द टक्के पाहिजे दटके पहिला हात दटके काही जण म्हणले सर बोट लावतोय आता तू तिथ जिथ कुठे बसलाय समजा वय घेऊन बसला असल एक अक्का हात लाव र अक्या हातात पान गायब होतय मग काही जण म्हणले सर बोट लाव का अरे मी म्हणतो बोट कशाला डायरेक्ट डोळ्यान कार्यक्रम कर ना पहिला हात 10% म्हणजे शेवटचा अंक सोडायचा म्हणजे एक घर माग सरकायचं कारण दशांश चिन्ह शेवटी एक घर माग
14:47 सरला की इथे येणार मग 10% ची किंमत 400 तर 10%ला 400 तर 20%ला किती 10 ला 20 डबल तर 400 च डबल कर की किती आलं 800 येतय लक्षात पुढं अजून असं दिलं 6000 च 40% म्हणलं काय बोललं 6000 च 40% परत ठरल्याप्रमाणे पहिला हा 10% मग पहिला हा 10% 10% ची किंमत 600 तर 40 40 टके दला 40 चार पट आहे तर 600 ची चार पट सा च 24 होईल का नाही असं खपा खपा खपा डोळ्यान आल पाहिजे पुढ बघ समजा अस दिल दाद्या तुला कसं 700 दिलं आण 700 चे 30% दिले काय केलं 700 चे 30% मग परत
15:32 ठरल्याप्रमाण 30% काढताना आधी 10% काढणार पहिला हा 10% मग 10% ची किंमत 70 आहे तर 30% 10 ला 30 टेबल 70 ची टेबल सात त्रिक 210 होणार का दाबात होणार येत लक्षात नेक्स्ट आता काही जण म्हणले सर अजून आता तुम्ही गोल गोल अरे गोल गोल हात लावाय मजा येते म्हणून मी हात लावत सुटलो पुढे सांगतो ना तू फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा तीन पॉईट टक्के फिनिश फक्त तीन पॉईट आहे ती शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा कसली पण भंगार भंगार संख्या तुझी सगळ्याचे टक्के काढणार ्या तीनच्या बाहेर काही नाही फक्त तू शेवटपर्यंत व्हिडिओ बघ दाद्या पुढं असं दिलं कसं 4500 चे 20 टक्के अरे काय प्रॉब्लेम आहे द टक्के तुला माहित झालय द टक्के च किंमत
16:19 450 मग द टक्क्याला साडेश तर 20 टक्के दला 20 डबल तर साडेश ची डबल किती असते 900 काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे का मग थोडं पुढे जाऊया समजा असं दिलं 8000 च 60% अरे काय प्रॉब्लेम माहिती आहे ना 60 म्हणू दे किती पण म्हणू पहिल 10% काढायचं चल 10% ची किंमत किती झाली 800 मग पहिला हा 10% ना मग 10% च किंमत 800 60% पाहिजे दला 60 किती सहा पट आहे द सं द सं मग 800 ची आठ संग किती असते 48 वरच दोन गोळ लावा लागतील ना भावड्या का नाही येत लक्षात म आता अजून पुढे जाऊया
17:06 आता समजा त्याना असं म्हणल असत कसं 4000 च प टक्के काय बोलला च हजार चे प टक्के म भाऊ माझं काय म्हणण प टक्के आता मी जर म्हणल असत 4000ला 4000 4000ला 4000 तू काय म्हणला असता 100 टक्के म्हणजे 4000ला जर 4000 भेटलं तर तू म्हणणार 100% भेटलं पण 50% म्हणल्यावर अर्ध मग काय जण म्हण तू तर बोलला अरे चालत तस पण कर 10% ची किंमत किती झाली 400 मग 10% 400 तर 50 टक्के दला 50 पाच पट आहे म 400 ची पाटपट किती असते पा च आणि वरचे दोन गोळे दोज येत ना म माझं म्हण तेवढे काला भानगड करतो
17:51 आपल्या भानगडी कमी आहेत का चल 4000 च 50 टक्के अर्ध म डायरेक्ट अर्ध कर की 4000चा अर्ध किती असते अर्ध म्हणजे 50% बरोबर आहे का जर तू तुला एखाद्याकडन द000 रुपये देण आणि त्यान जर तुला निम्मच पैसे दिले तू काय म्हणणार 50% रक्कम दिली म्हणजे 5000 दिले तसच 4000 च 50 टक्के आर येत लक्षात अजून शेवटचे दोन गणित पुढे जायचं समजा अस दिल बाबा कसं 7500 चे 40 टक्के अर काय टेन्शन आहे 40 टक्के म्हणजे काय 10% काढून त्याच एक काम करतो ्याची 10% किती झाले? 750 जे काय करायचं ते डोळ्याने करायचं ध्यानात ठेवा. प्रयत्न कर
18:38 काय मरत नाही एकदा दोनदा कुतायच परत कुठेच प्रॉब्लेम येत नाही मग 10% ची किंमत 750 मग आपण आधी 20% काढूया मग 10% ला 750 तर 20% किती? 1500 आणि 20% 1500 म्हणून 40% 3000 होईल ना भावा. जरा गावठी स्टाईल कर ना. गावठी कार्यक्रम करायचा टक्के डोळ्याने येतात दाद्या असं डायरेक्ट धनाधना. तू आजपासन कुठे गेला ना. दुकानात मॉल मध्ये कुठल्या दुकानात कसल्या पुस्तकाच्या बर का कुठल्यापण दुकानात जा तिथ टक्के तुला डोळ्या निघणार तिथे समजा दिल असल 400 रुपयाची एखादी वस्तू आहे आणि त्यानी म्हणला 20% डिस्काऊंट आहे तुला कळणार 400 चे 20% डायरेक्ट 80 रुपये डिस्काऊंट 320 रुपला भेटणार ना बाबा ते डायरेक्ट डोळ्याने येणार कॅल्क्युलेटर मध्ये बोट घालायची वेळ येणार नाही तुझी ठीक आहे म आता मला असं वाटतय पहिल्या पॉईट
19:23 मध्ये कुणाला काही शॉट आहे का डोक्याला क्लियर झाला ना एकदम पहिला हात आण पहिला हात लावण म्हणजे एक घर माग सर सांगितलं आणि जव्हा असं गोल गोल येत तेव्हा दाबात हात लावायचा पण जर मगाशी सांगितल्याप्रमाणे असं दिलं असत 80 900 56 चे 10% मग काय नाही करायचं तू फक्त आता काय करायचं पहिला हात 10% म्हणजे एक घर माग सरकायचं आण जिथ कुठे तिथ एक घर माग सरक उगत उग सहा असा गिळू नको नाहीतर काय नालायक काय करतात पहिला हात म्हणजे अस करून डायरेक्ट खीरवर आपल्या वरपून तुला वरपून नाही सांगितलं एक घर माग सरकायचं एक घर माग सरल्यावर काय 895 प स येत लक्षात येत लक्षात तर मला असं वाटत तुम्हाला पहिल्या पॉईंट मध्ये कुठेही काही अडचण नसेल आता आपण जरा काय करूया
20:11 थोडं पुढे जाऊया आता पहिल्या हाताचा कार्यक्रम झालेला आहे आता दुसऱ्या हाताची एंट्री होणार आहे तर बघा मग आता दुसरा हात एकटके आता काय काय एकदम चतुर असत्यात त्यान ठरवलय मास्तरला काही करून कार्यक्रम करायचा मास्तर कसा गडतोय त्याच्याकडे ध्यान आहे त्याचं मग त्यान डोक लावते आता ते काय करते बघा मी असं लिहिलं असतं 1000 चे 1% मग ते लय हुशार होतं मगाशी हा हात लावत होता. पहिला हात द टक्के आता डायरेक्ट हातच बदलला त्यान दुसरा हात म्हणला ना सर हा माझा पहिला आहे हा दुसरा आहे मग दुसरा हात लावला सर माझं दर्शन वर लागले आणि इज्जत मध्ये काहीतरी भतच येत तुला मी हात बदलाय सांगितलेला का दुसरा हात म्हणजे दोन हात एकदम लावायच दोन्ही हात लावून बघ माझे इथे
20:58 ठीक आहे पहिला हात 10 टक्के आणि दुसरा हात एक टक्के काय दिसतय वड्या काय दिसतय द पुढं 2000 च परत एक टक्के ठरलय काय दुसरा हात दुसरा हात म्हणजे अस दोन्ही हात एकदम लावायचं पहिला हात 10 टक्के दुसरा हात एक टक्के मग एक टक्के ची किंमत किती झाली परत ठरल्याप्रमाणे शब्दश अर्थ घेऊ नको अर दाद्या तुझी चिरकुट एवढी एवढी वय असणार तिथ दोन हात लावल्यावर काय होईल वय झाकून खालच पॅड झाकल तिथ बँच असेल डेस्क असेल सगळं अक्काच झाकून जाईल आहे का नाही आण तू म्हणशील दोन हात लावल तर खाली काय दिसना मग खालन वाकून बघाव लागल मग असं वाकून बघायची वेळ आली नाही पाहिजे डोक्यात फिट आहे दोन हात हात लावण म्हणजे आता दोन घर माग सरकायचं एक हात लावणं म्हणजे एक घर माग सरकायचं मग इथं पण तेच केलय दशांश
21:44 चिन्ह कायम शेवटी असतं कुठेच नाही म्हणजे कुठं शेवटी मग इथ टिकली शेवटी दाद्या मग आता दुसरा हात म्हणजे दोन घर माग मग इथन उचलून तू इथं टाकलं मग 10.00 म्हणजेच काय दाद्या मग इथं काय 2000 च एक% म्हणजे डायरेक्ट उचलून इथ आला मग 20.00 शून शून्य म्हणजे तरी काय 2000 हे असं बोलायचं मग परत म्हणायचं दोन मार्कान कलं नाहीतर भरतीत झालो असतो सुधारणा बे. म्हणजे तरी काय असत असत ना म्हणून काय झालं दोज च एक टक्के म्हणजे दुसरा हात दुसरा हात म्हणजे दोन घर माग सरकायचे दोन घर माग सरल्यावर म आता कळलं मता एकदम भंगार संख्या एकदम भंगार ठीक आहे आण मी म्हणल हे एक टक्के काढा काय
22:30 प्रॉब्लेम आताच ठरल की काय ठरलं पाजून म्हणले कधी ठरल आता जेष्ठ ठरल त गायब झाला असेल मधेच कुठ बघ आता काय ठरलं एक टक्के काढताना दोन हात लावायचं पण खाली गोल गोल असल्यावर हात लावल्यावर बरं वाटते पण असे जर आकडे दिल्यावर हात नाही लावायचं त्रास होतो मग मग काय करायचं दोन घर माग सरकायची दशांश चिन्ह जिथ कुठे असेल तिथन दोन घर माग सरकायची आणि ्या संख्येचा दशांश चिन्ह कुठेच दिसत नाही म्हणजे कुठे असणार शेवटी असणार मग दोन हात म्हणजे दुसरा हात म्हणजे दोन घर माग दोन घर माग म्हणजे काय दिसते्या 39 प6 पुढ अशी संख्या दिली असते हे ज मला परत एक टक्के काढायचे काय करायचं एक टक्के परत एक टक्के म्हणजे दुसरा हात
23:18 दुसरा हात म्हणजे दोन हात एकत्र लावणे म्हणजेच दोन घर माग सरणे म जिथ दशांश चिन्ह तिथ गप दिसला दोन घर माग सरकायचं काय येणार दाद्या जेवढा आकडा त्याच्या पुढच लिहायच बर का त्या प्रत्येक अंकाला काही ना काहीतरी किंमत आहे एक सुद्धा सोडायचं नाही ठीक आहे तर याच उत्तर काय येणार 4.985 पा मला अस वाटत एक टक्के का करताना काय कुठे दुखलं नसेल म आता जस आपण मगाशी मगाशी जस भावा आपण असल्या संख्येचे 10 टक्के 20 टक्के 30 टक्के 40 टक्के काढले तसच आता मी काय करतोया ह्या ज्या संख्या त्या ठीक आहे ह्या ज्या संख्या ्यांची एक टक्के काढले पण गोल गोल वाल्यांच दोन टक्के तीन टक्के डोळ्याने काढू शकतो ना गोल गोल वाल्या म्हणजे कसल्या बघ समजा अस दिल भावा मगाच्या सारखंच काही टेन्शन नाही मी म्हणलं 2000 च
24:03 मला तीन टक्के पाहिजेत ठीक आहे आता हात लावायचा आण दात लावायचा सुट्टी द्यायची नाही काय सांगितल तीन टक्के मग तीन टक्क बद्दल मी काय बोललोच नव्हतो एक तर बोललो पहिला हात दटके आणि दुसरा हात म्हणजे एक टक्के पण तीन टक्क्याच काय बोललो का नाही मग नाही बोलू म्हणल्यावर तू यड नाही व्हायचं अरे बवड्यातीन म्हणल्यावर एक% तर काढा येतं ना मग एकटके भेटले डायरेक्ट दिसत कसं प आपण काय करूया दुसरा हात म्हणजे 1% मग 1% ची किंमत किती झाली पहिला हात 10 टक्के असत 10 टक्के किंमत 200 आण मला पाहिजे एक टक्के म्हणून दुसरा हात मग दिसल किती दाद्या 20 मग एक टक्केची किंमत 20 आहे डोक्यात ठेव काही जण म्हणल्या डोक्यात राहत नाही तज अस समज लिह एक टक्याला तर तीन टक्याला किती म झालं ना
24:52 बाबा एक च तीन म्हणजे टिबल आहे अरे बघ ना एक च तीन करायला कितीन गुणाव लागत तीनन तर ह्याला पण तीनन गुणायचं 60 येत आणि भावड्या इतक पण आडण नाही बनायचं बर का ्या सगळ्या गोष्टी तोंडी जमती पैसे आहेत असं समजायचं रात कॅल्क्युलेशन बरोबर येत मग एक टक्क्याला 20ती% एक च तीन ट्रिबल आहे तर 20 च टिबल करायच अस साईडन बराबर येतय अजून बघ समजा असं दिल दाद्या कसं 300 चे मला चार टक्के पाहिजेत अरे देऊ की चार टक्के किती पण देऊ दे काय टेन्शन घेऊ नको आता मला 300 चे चार टक्के पाहिजेत मग चार टक्के पाहिजेत म्हल तू काय करायच पहिल्यांदा एक टक्के काढायचे किती एक मग तुला माहित आहे पहिला हात 10 टक्के दुसरा
25:38 हात एक टक्के किंवा डायरेक्ट दोन घर सोडायचे महणजे शेवटचे दोन कॅन्सल कर राहिलं काय तीन मग एका टक्केची किंमत तीन आहे तर चार टक्के पाहिजे मग एक च चार चार पट आहे मग तीन चस्त 12 अस डायरेक्ट येणार ओके नेक्स्ट अस दिल जा्या कसं 5 हज च मला पाच पाट पाहिजे काहीच टेन्शन नाही म आता पाच टके म्हणल्यावर काही जण म्हणले तू तर बोलला दुसरा हात एकटके चालतय एकट पहिला हात 10% आणि दुसरा हात एक% मग एक% ची किंमत 50 तर पाच% एकला पाच पाच पट आहे तर 50 50 च्या पाच नोटा आहे त्या किती होणार 250 बरोबर आहे का एक विषय असा होईल एखादा लय एकदम
26:24 चानक्ष बुद्धीचा मगाशीच म्हणले एकदम चतुर विद्यार्थी स्मार्ट वर्क करतो त्यान काय केलं 10% काढले पहिला हात दटके मग द टक्क्याला जर 500 असेल तर पाच टक्के द टक्क्याचा पाच टक्के अर्ध आहे 500चा अर्ध किती र द टक्क्याला पाच टक्के अर्ध तर 5शचा अर्ध किती जस आपण 100 टक्क्याचा अर्ध 50 टक्के म्हणलं तस द टक्क्याचा अर्ध डायरेक्ट आपण काय करू शकतो द टक्क्याचा अर्ध किती असते पाच टक्के क्लिर झालं परत आता हे झाला ह्याचा विषय ठीक पण समजा काही ठिकाणी असं दिलं कसं 2000 चे 12 टक्के आले काय घाबरायचं कारण नाही
27:12 मला द टक्के काढता येत दोन टक्के म्हणजे आता दोन्ही हाताचा म्हणजे दोन्ही पॉईंट मिक्स केल्यात पहिला हात 10 टक्के वाला पण मिक्स केलाय आणि दुसरा हात एक टक्के आता दोन्ही हात एकदम लावल्यात म्हणजे दोन्ही पॉईंट मिक्स केल्यात तस इथं पण दोन हात लावत होतो पण आता पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईट दोन्ही मुद्दा मिक्स केल्या काय घाबरायच कारण नाही आपण गावठी माणस भावड्या गावाकडची माणस ना 80 90% आता व्हिडिओ बघतात गावाकडची माणस आहे हा उग आता पुण्यासारख्या ठिकाणी उ पाच द वर्ष येऊन त्यांना वाटत असेल पुणे झाले तरी पण गावाकडचा भावड्या काय स्वाद आहे ते फिक नाही ठीक आहे हा मग काय विषय 12टके म्हणजे काय बर जाऊ दे मरूद टक्के गेले खड्ड्यात मला सांगा 12 म्हणजे काय 12 रुपये म्हणजे काय आता काय झालाय ते उग ते डिजिटल इंडिया आपल स्मार्ट बट फोन आले एकदम सगळं
27:59 यूपीआय बी आल्यामुळे फोन पे Google पे कुठल्या दुकानात गेलं की डायरेक्ट एखाद समजा 12 रुपये त्यान काय केलं सकाळ सकाळी ब्रश तुटला काहीतरी झालं जाऊन एक ब्रश घेऊन याला गेला सकाळ सकाळी आता पारूशाच्या तोंडानच गेले दुकानात आणि म्हणते काका ब्रश द्या आणि तिथे गेले एकदम रिझनेबल रेट मधला 12 रुपयाचा एक ब्रश घेऊन आला मग आता हेच गावाकडची माणसं काय करतात सुट्ट बिट पैसे घेऊन जातात गावाकडचा दुकानदार पण आजकाल ते ठेवतय सगळं ते का नाही ते paytएम च किंवा ते फोन पे च काहीतरी डबड असत ते ठेवत्यात पण तसं नाही आता इथं काय व्हायचं डायरेक्ट जातेय स्कॅनर काढते खासदन स्कॅन करते देत सोडून पण आता उघ हे सात पाच सात वर्ष झाली आलं असेल ठीक आहे पण ह्याच्या आधीच काय व्हायचं 12 रुपये म्हणल्यावर लोकांच्या खिशात पहिलं नोटा असायच्या शिलर पण असायचे मग 12 रुपये म्हणल्यावर काय
28:45 होते द रुपये देणार आणि वरचं मता एक एक रुपये दोन दे नाहीतर दोन रुपयाचा एक ठोकळा दे म्हणजे द रुपये देऊन वर दोन रुपये सुट्ट द्यायचा बरोबर आहे का मग माझं काय म्हणण आहे आता 12% काढायच म्हणल्यावर पहिल्यांदा 10% काढायचे आणि वर 2% 10% काढून वर 2% मग चल की मग पहिला हात 10% मग 10% ची किंमत किती झाली? 10% ची किंमत किती झाली? 200 मग ती डोक्यात ठेवायचं काय जण म्हणले सर समजा माझ्या डोक्यात नाही राहिलं आपण गजने लिहून ठेवू. काय करतो आता ध्यानातच राहत नाही म्हणले इलाज आहे का? मग 10% ची किंमत झाली 200 आता 2% पाहिजे. पहिला हात 10% दुसरा हात एक% मग एक टक्के ची किंमत किती झाली 20 मग एक टक्के ची किंमत 20 तर 2% 40 हे दोघं जोड झालं
29:36 240 आता अजून एखादा विद्यार्थी काय करल सर मी असं करण्याच्या ऐवजी मी आधी एक टक्के काढले असते मग हे एक टक्के किती झाले पहिला हात आणि दुसरा हात मग एक टक्के ची किंमत झाली 20 आणि मग एक टक्के ची किंमत 20 मला 12% पाहिजे म्हणून डायरेक्ट एकला 12 म्हणजे 12 पट आहे त्यामुळे एक ट्याला 12 गुण की डायरेक्ट येते म्हणजे कस 12 दो 24 वरचा शून्य तसं पण चालतय पण आपण जरा थोडं वेगळ्या स्टाईलन करू 12% म्हणजे 10% 2% लगेच कळते 10% झालं 200 मग 2% पाहिजे 1% ची किंमत 20 एकट्या ची किंमत 20 तर 2% किती झालं 40 मग 200 40 किती झालं आता हे असं लिहायची वेळ आली नाही पाहिजे डायरेक्ट डोक्यात फिट करायचं डायरेक्ट ठीक आहे अजून समजा असं दिलं समजा 4000 च म्हणला तो
30:21 21% काय प्रॉब्लेम एक 20 टक्के म्हणजे तरी काय 20 आणि एक म 20ट आता मी डायरेक्ट करा लागलो बर का सारखं सारखं म्हणाय नको ला 10टके 400 तर 20ट 800 भास्क घ्या आता डायरेक्ट मग काय झालं हे 20 टके 800 ते काय केलं तुला कळल आता द डबल केल ठीक आहे मग 20 टक्के झाल 800 आण वरचा एक झाल 840 अशी चांगली सवय लाव भारी वाटते छान छान सवय पाहिजे ना पुढ आणख समजा अस दिल कसं 7 ह000 च 32 टक्के दिल दाद्या काय केलं 7000 चे 32 टक्के काय प्रॉब्लेम आहे 32 म्हणजे 30 आणि दोन असत हे 30 टक्के झाल 2100 आणि दोन
31:07 टक्के किती झाल दाद्या 140 मग किती झालं 2100 आणि 140 किती झालं 22 झालं का ठीक आहे काय केलं दटके 700 तर 30टके 2100 डोक्यात ठेवायचं ज्याच्या मेंदूत घुसत नाही त्यानं खपच्यात लिहायचं. आता त्याला आवडते खोपच्यात लिहायला तर काय करणार आपण? मग चला आणि 2% 70 दुणे किती झालं 140 आणि आता हे तेवढं जोडा आता एकाखाली एक मॉडुलस नको करू शून्यला शून्य आर ते तर डायरेक्ट कर की लागा 21 आणि 100 झालं 2240 ते डायरेक्ट करायचं ठीक आहे आता हे असं लिहायची वेळ आली नाही पाहिजे. पुढं समजा असं दिलं दादा. आ हजार चो टक्के भाई आता मला सांगा परत गावाकडे
31:54 गेलो अस समजा आणि हे फोन पे बंद पडला लय मोका स्कॅम लागले म्हणून काय केलं गव्हर्मेंट निर्णय घेतला बंद आज लोक ल फड करा परत नोटा बिटा चालू झाले समजायचं बर का मग काय झालं 8 हज चो% मग दुकानात गेल्यावर तू काय करतो 49% म्हणल्यावर का 49 रुपये टक्के राहू आपण दुकानात गेलोय आणि तिथे 49 रुपयाची एखादी वस्तू घेतली मग दुकानदाराला 49 रुपये देताना तू काय करतो दाद्या काही जण म्हणले सर मी काय करणार माझ्या घरात एक गल्ला आहे तो गल्ला पहिला फोडणार असा नरसी कसा फाडतो ्याला तस असा गला फाडणार त्यातन नोटा काढणार चिदर काढणार आणि मी काय करणार द च्या चार नोटा देणार परत एक एक एक एक
32:40 रुपये असं नऊ रुपये देणार भावड्या असं तुला तर पटतय का साधा सोपा पैसे 50 ची नोट दुकानदाराला देणार दुकानदार तुला एक रुपये मागार देणार एवढं सोप आहे म्हणजे 50 मधन एक कट केल 49 मग तसच करायचं जेव्हा 49 टक्के काढायचे असतील तेव्हा काय करणार 50% म्हणजे अर्ध करायचं आणि 50% कट करून त्यातन फक्त एक टक्के मायनस करायचे मग हे जे 50% तुला सांगितलं 50% म्हणजे अर्ध असतं मग 8000 चे 50% किती झाले दाद्या 4000 मग 8000 चे 50% 4000 मग मग आता मला त्या 4000 मधन भावा त्या 4000 मधनं 1% वजा करायचे मग याचे 1% किती असत्यात 80 असत्यात मग आता तुला डायरेक्ट कळलं असेल 4000 ला 80 कमी म्हणजे काय होईल
33:27 दाद्या 3920 रुपड होईल का नाही आरामात होणार कळलं मग पहिला हात आणि दुसरा हात दोन्ही हात एकत्र कसं लावायचं ह्यात काय कोणाला शॉट आहे का सांगा मला असेल तर लवकर कमेंट मध्ये सांगायचं ठीक आहे आणि मग मला असं वाटतं तुला एक दोन चार गणित देतो जे काय उत्तर उत्तर येत कमेंट मध्ये खपाखपा फेकून आणायची लगेच पुढे चाललो आपण तुला घे जरा दोन चार देतो आहे का नाही जरा तुला पण इंटरेस्ट आला पाहिजे नुसता ठोकळा बसलाय तर सोडव ना चार गणित घे असं दिलं सज च आता या दोन पॉईटची मिक्स देतोय 6000 चे दटके म्हणलं दना दना दना कमेंट मध्ये फेका परत असं दिलं 7000 चे 20% परतती
34:13 आशे 46 चे 10% परत असं दिलं 646.8 चे 10% पुढं असं दिलं 64.8 आ चे एक टक्के पुढं 6436 चे एक टक्के पुढं अस दिल बाबा 573.9 च एक टक्के ठीक आहे पहिले दोन्ही पॉईंटवर तुम्हाला काय चार गणित येतोय पुढे समजा आता दोन हात मिक्स वापरणार आहे मग समजा अस दिल दाद्या कसं आ000 चे 23 टक्के आता 23 कळल असेल तुला 20
35:01 टक्के काढून तीन टक्के खाप दिसण जोडून टाकायचं पुढं सज मग स000 च तुला दिल समजा भावाड्या 31% मग 31 म्हणल्यावर कळलं 30 आणि वर एक आता तुला काय लोकांना डायरेक्ट दिसत सुद्धा असणार ठीक आहे आण परत पुढ अस दिलं 5 हज चे 41 टक्के आता 41 म्हल्यावर कळल ना 40 आणि एक पुढ समजा अस दिलं आ00 चे 29 टक्के भाऊ 29 मल्यावर 30 टक्के काढून एक टक्के दान दिस वजा कर दिस उत्तर येते ठीक आहे पुढ आणखीन एक दोन घे म डायरेक्ट पुढच्या पॉईट कडे जाऊया आण पुढ दिलं 600
35:46 चे 72 टक्के डरने का नाही भाऊ 72 म्हणल्यावर काय करणार 70 काढून वर दोन काय लोकांना डायरेक्ट दिसतय मला असं दिसायले तुला दिसते म्हणून ठीक आहे पण जर पहिल्यापासन व्हिडिओ बघितला असेल तर ठीक आहे नसेल तर पहिल्यापासन व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आणि इमानदारीने दिलेली कमी गणित कमेंट मध्ये सांगायचे आता आपण डायरेक्ट पुढे जाऊया आण आता पुढे गेल्यावर तुला कळन विषय काय असतो मग बघ भावा काय तर म्हणलंय वर कर गुणाकार सरक दोन ह्याची गरज का पडली? सांगतो. आता भावा तुला असं दिलं असतं मी कसं? 893 चे 7% आता लाव हात कुठं हात लावशील. हात
36:34 लावल्यावर असं दुकण ना तुला परत हात लावायची इच्छा होणार नाही कारण बघ ना तू आता सात टक्के म्हणल्यावर काय करणार काही जण म्हणले सर 10 टक्के काढून तीन टक्के 10 टक्के आल 89.3 चलन तू म्हणतो ना चल डन केलं आता टक्के वजा करा लागतील मग एकट 8.93 वाले तीन टक्के करता त्रास व्हायला लागला का नाही मग काय विचार मी असं करणार नाही मी लगेच दुसरा उपाय दुसरा उपाय काय एक टक्के काढणार मग एक टक्के म्हणल्यावर दुसरा हात दुसरा हात म्हणजे दोन घर एकदम माग सरकायचं बरोबर ना दुसरा हात एक टक्के आणि दुसरा हात म्हणजे पहिला आणि दुसरा दोन्ही एकत्र किंवा दोन घर माग सरकायचे माग सगळ्या गोष्टी सांगितलेले त्या मग काय करणार एक टक्के च किंमत सर 8.93 मित्रांनो आण मग आता ह्याला सातन गुणणार म्हणजे हायच
37:21 ना विषय व्हायला लागला का नाही म्हणून दाद्या जव्हा असल्याची परिख्या येत्यात असा त्रास देणाऱ्या संख्या येत्यात तेव्हा त्या तिसऱ्या पॉईंटचा जन्म झाला कर गुणाकार सरक दोन कर गुणाकार सरक दोन म्हणजे आधी यांचा गुणाकार करायचा आणि गुणाकार करताना कसला मागचा पुढचा विचार करायचा नाही गपा गपा गपा गुणाकार करून घ्यायचा करत सा त्रिक 21 ला एक हाले दोन परत सान 63 आणि दोन किती असते 65 ला पाच हातचे सहा आणि साती आ 56 56 सहा किती रे दाद्या 62 कर गुणाकार सरक दोन म्हणजे आता जिथं कुठे आहे तिथन दोन घर माग सरकायची म आता गुणाकार हा झाला दोन घर माग सरक अस दानसन उत्तर झाल अजून बर समजा असं दिल
38:08 कसं 86.4 आणि चार चे सहा% अजिबात लोड घ्यायचं नाही ठरलय काय कर गुणाकार सरक दोन असं ठरलंय मग ठरल्याप्रमाणे आधी गुणाकार करायचा गुणाकार करताना कसलाही लोड घ्यायचा नाही मध्ये टिकली लावली टिकली विसरून जा गप गुणाकार कर चल काय होईल 6 च 24 ला चार हातचे दोन परत सा 36 आणि दोन किती असते 38 ला आठ हातचे तीन आणि परत दाद्या आ 48 48 आणि तीन किती असते 51 कर गुणाकार सरक दोन माझं दोन आहे पण ह्याच एक आहे ना आपलं दोन आहे कर गुणाकार सरक दोन कर गुणाकार सरक दोन माग दोन सरकायच आपण पण ह्यान पण एक सारखायला लागत ना म्हणून आपलं दोन आणि ह्याच एक
38:54 टोटल तीन घर सोडायची आणि दशांश चिन्ह द्यायचं डायरेक्ट उत्तर पुढ असं दिलं कसं 674.32 चे 12 टक्के अ येऊन की 12 काय पण देऊ दे ठीक आहे म आता काय करायचा कर गुणाकार गप गुणाकार करायचा हातीत लावू नको त्रास होतय आण तुला जर त्रास करून यायची इच्छा असेल तर लाव बाबा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे मग कर गुणाकार गप गुणाकार कर चल 12 दु 24 ला चार हातचे दोन परत 12 त्रिक 36 आणि दोन 38 ला आठ हातचे तीन परत द्या 12 च 48 48 तीन किती असते 51 51 ला एक हातचे पाच परत 12 साती 84 84 पाच किती
39:44 द्या 89 आणि मग पुढं 12 स2 72 आ किती झालं 80 झालं कर गुणाकार सरक दोन माझं दोन आहे दोन आहे टोटल चार घर सरकायची दाद्या उत्तर काय आलं तुझ काय आलं कळलं कर गुणाकार सरक दोन माझं दोन इथलं दोन झालं चार फक्त इथं दोन आहे पण इथ जर असल तर ह्याला पण बघ ना का त्याला टोटल इग्नोर आणणार ती सवय बंद कर ना काही जण म्हणले तू आमचा प्रश्न आम्ही इग्नोर हा तिकड बाहेर किती इग्नोर करायची कर पण लगा ह्याला करून लगा मग एक्झाम वाली तुम्हाला इग्नोर करतात बघा असं त्यांना वाटतच नाही तू पेपरला आलता ठीक आहे म्हणून छोट्या छोट्या गोष्टी त्या पण कामाचे त्या बघा आणखीन दोन चार गणित अस
40:30 दिला बावड्या कसं 6.800 आन टक्के दिल काय प्रॉब्लेम नाही त्यान काय पण देऊ कसला पण आकडा देऊ अजिबात काय लोड घ्यायचा नाही कर गुणाकार सर दोन अस ठरल म्हणून आधी गुणाकार करायचा चल बरन आ किती असते 72 ला दोन हाले सात ठीक आहे पुढ आणिन स 54 54 आणि सात किती असते 61 कर गुणाकार सरक दोन माझ दोन इथल एक झाल तीन तीन घर सोडून दशांश चिन्ह अस उत्तर येणार येते लक्षात काय प्रॉब्लेम आहे का पुढे बघा आणखीन समजा अस दिलं
41:15 कसं आन पती छेद किती 13% काही टेन्शन नाही कर गुणाकार सरक दोन पहिल्यांदा काय करायचं गुणाकार करायचा चल 13 त्रिक 39 39 लान हातचे आले तीन पुढ्या 13 च काय असते 52 52 तीन किती असते 55 ला पाच हाले पाच परत भावा 13न 117 पाढ पाठ पाहिजे दाद्या नाहीतर लय प्रेम इज्जत मध्ये कराव लागते आण असं किती पुटणार तू ठरवण मग परत म्हणायचं सर काय पेपर सोप आहे पण टाईम पुरत नाही अर काम भंगार केल्यावर टाईम कसा काय पुरण कळल त्यामुळे जरा थोडं डायरेक्ट करायचा प्रयत्न करायचा काय झालं
42:01 13न 117 मग 117 आणि पाच किती अस 122 भावा तेरी किती असते 104 असत म 104 आणि हे 12 116 झालं का मग कर गुणाकार सरक दोन माझ दोन आहे थल दोन आहे झालं किती चार घर चार घर सोडून दबा दशांश चिन्ह द्यायचा उत्तर काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे का आहे का नाही बर आणख आणखीन दोन तीन घे फिनिश झाला बघ दाद्या अस दिलं कसं 9.6 स चार तीन प टक्के काय प्रॉब्लेम नाही हे 15 टक्के काढायचे दबात काढायचे आपलं काय ठरल कर गुणाकार पहिला गुणाकार करायचा डोक्याला
42:48 लोडच घ्यायचा नाही दान दिस गुणाकार करून टाकायचा आण काना काना करायचा 15 त्रिक किती असते 45 ला पाच हातचे आले चार पुढ 15 च किती असते 60 60 चार 64 ला चार हातचे आलेले परत सहा आहे का नाही परत 10 द्या 15 स किती असते 90 90 स 96 नवीन हातचाला मागचा कापून टाकायचा आणि परत 15न 135 आणि 135 आणिन किती अस 144 नसेल तर एकाखाली आणि इज्जत मध्ये करायच 144 ठीक आहे दाद्या कर गुणाकार सरक दोन माझं दोन इथलं तीन तीन घर सोडून आहे ना मग माझं दोन हे जाती झाली किती पाच घर चल पाच घर सोड आणि टिकली
43:33 लावतात कळल काय प्रॉब्लेम आहे का तर ह्या पॉईंट मध्ये कोणाला काही त्रास होत असेल तर मला सांग होतोय का अजिबात होत नाही ना होत असेल तर सांगायचं बोलायचं आहे का प्रॉब्लेम नाही मग बघ बर अजून बघ अस दिल बाबा संख्या कशी 9 प पा 13 टक्के म्हणल काय करणार दाद्या अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ठरलय काय आपलं कर गुणाकार गप गुणाकार करायचा चल 13 * 5 = 65 ला पाच हातचे आले सहा आणि 13 * 9 किती असत 117 मग 117 + सहा किती तात्या 123 मग कर गुणाकार सरक दोन माझं दोन आहे पण इथं पण एक आहे मग तू काय करणार तीन घर सोडणार
44:18 आणि दशांश चिन्ह देणार येतय लक्षात क्लियर झाला का मग या तिसऱ्या पॉईंट मध्ये सगळ्या भंगार भुंगार संख्या क्लियर होत्यात का नाही कसली पण संख्या दिली तर ह्यात यात बसते की बाबा ठीक आहे मग आता बघा लक्ष द्या भावांनो आज आपण काय केलं नुसते टक्के कसे काढायचे ते बघितले बरोबर आहे का आता आता तुला काय चार गणित देतो त्याच्या अगोदर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दाद्या जर तुला अशा पद्धतीन एकदम सवळ गणित विदाऊट फॉर्मुला फॉर्मुला लावायचा नाही बिगर फॉर्मुल्याच जर हे तुला गणित शिकायच आहे दाद्या तर आपण काय केले खास तुमच्यासाठी दोन बॅच लॉन्च केलेत दाद्या आपण प्रारंभ लाईव्ह बॅच या नावानं दोन स्पेशल बॅच लॉन्च केल्या काय केले गणित स्पेशल ठीक आहे गणित स्पेशल आणि बुद्धिमत्ता स्पेशल अशा दोन बॅच लॉन्च केलेल्या तर त्यासाठी दाद्या तुझ्या तुझ्यासाठी खास ऑफर ठेवली
45:05 आपण काय केलंय 999 ची बॅच तुला डायरेक्ट भावड्या 799ला भेटणार आहे त्यासाठी तुला काय करायचंय सेव्ह 200 हा कुपन कोड युज करायचा आहे काय करायचंय सेव्ह 200 हा कुपन कोड युज केला तर दाद्या डायरेक्ट बॅच 799 ला भेटते आणि बुद्धिमत्ताची बॅच जी 599 ला होती तू जर कुपन कोड युज केला सेव्ह 100 तर बॅच डायरेक्ट 499 ला भेटणार त्यासाठी काय करायचं भावा Google प्ले स्टोर वर जायचं आणि तिथे एक आपलं ॲप आहे सोमनाथ डोंबेस अकॅडमी या नावान आपलं ॲप आहे दाद्या ते ॲप डाऊनलोड करायचं आणि डाऊनलोड केल्यानंतर आता सांगितलं त्या पद्धतीने कुपन कोड युज कर आणि भावा तुला डायरेक्ट डिस्काऊंट भेटतोय एकदम खतरनाक झिरो पासन आपण गणित घ्यायला लागलो बावड्या ज्या पोराला बेरीज
45:50 वजाबाकी येत नाही तिथन आपण एकदम टॉप लेवलच विदाऊट सूत्र एकदम विदाऊट फॉर्मुला जिथं तुला एकदम ट्रिकन आणि असं एकदम खपाखप होत सगळं गणित बावड्या आपण असं शिकणार आहे ठीक आहे आणि त्यातन पण हे घेताना जर तुला काही अडचण आली भावा तर काय केलंय आपला एक कॉन्टॅक्ट नंबर आहे 818001 8120 या नंबरवर तू WhatsApp मेसेज करू शकतो आणि कॉल करू शकतो काय वाटलं तर संपर्क साधा ठीक आहे बघ दाद्या आपण काय केलं आता तिसरा पॉईंट बघितला कर गुणाकार सरक दोन तर मला असं वाटतं त्याची पण तुला काय चार गणित तुला द्यायला पाहिजे सोडवायला येतय लक्षात म्हणजे तुला पण प्रॅक्टिसला मजा येईल तर घे मग चार गणित तुझ्यासाठी समजा असं दिलं 89.4 च सहा टक्के जे काय उत्तर येते कमेंट बॉक्स मध्ये फेकायच ठीक आहे नेक्स्ट अस
46:38 दिलं सा स च पती बा टक्के पुढ स च प सन दो अ टक्के पुढ अस दिलं चजारतीश 65 चे आ टक्के ठीक आहे भावा ्याच जे काय उत्तर येणार आहे ते डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये सांगायच आणि सगळ्यात महत्त्वाचं भावा आजच लेक्चर तुला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगायला विसरू नको आणि भाऊ आज जे काय आपण लेक्चर घेतलं ्याची जर तुला पीडीएफ पाहिजे असेल तर काय करायचं टेलिग्राम चॅनल आहे आपला सोमनाथ डोंबे सर या नावाने जर तुला हे नाव सर्च करून चॅनल नाही भेटला तर काय
47:24 लय टेन्शन घेऊ नको खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतोय ती लिंक ओपन कर डायरेक्ट चॅनल पर्यंत जातोय चॅनल जॉईन कर आणि इथ जे काही शिकवल त्याची पीडीएफ तुला डायरेक्ट तिथ भेटते येत लक्षात तर आजच लेक्चर कसं वाटलं कमेंट करून सांगा थांबू इथ भावांनो धन्यवाद जय महाराष्ट्र